मायबोली

मायबोली या संकेतस्थळाबद्दल माहिती

सिंधुदुर्ग

Submitted by शितल पवार on 19 May, 2009 - 02:47

प्रत्येक भाषा काही अंतरावर गेल्यावर थोड्याफार फरकने बदलते, त्याच प्रमाणे मालवणी किंवा कोकणी म्हणून ओळखली जाणारी भाषाही कोकणात प्रत्येक भागात वेगवेगळी बोलली जाते.

विषय: 
प्रांत/गाव: 

आपली मायबोली आणि आपली जबाबदारी

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

गेल्या काही दिवसात मायबोलीवरचे वाद हमरीतुमरीवर आले. कुठल्याही भांडणामधे होते तसे आधी कुणी भांडण सुरु केले (किती आधीपासून सुरू केले) कुणी कसे वाढवले याची शहानिशा करणे अवघड. किंवा हे अवघड याचा काही जण फायदा घेतानाही दिसून येतात. इतकं नक्की की भांडण कधी एका व्यक्तीमुळे वाढत नाही.

आणखी एक गोष्ट म्हणजे जिथे भांडण्/वाद सुरु आहेत तिथे आणखी अनेक जण समर्थनासाठी येतात आणि भांडण सोडवणं आणखी अवघड होऊन बसतं.

विषय: 
प्रकार: 

एप्रिल महिन्यातील सर्वोत्तम कविता

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

एप्रिल महिन्यातली सर्वोत्तम कविता स्मारक

प्रकार: 

धमाल टेक्सास ए.वे.ए.ठि. - एक संस्मरणीय अनुभव! वृत्तांत...

Submitted by अविकुमार on 4 May, 2009 - 12:15

दिवसः मिती वैशाख शुक्ल ८ शके १९३१, शनिवार दिनांक २ मे २००९ रोजी
ठिकाण - ह्युस्टन (टेक्सास)
-------------

विषय: 
शब्दखुणा: 

त्रास होतो... त्रास नुसता (विडंबन)

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

सर्व माबोकरांची माफी मागून वैभवच्या मोठ्ठ्या वृतातल्या उच्च गझलेचे हे विडंबन

अताशा काव्य इथले वाचण्यातच वेळ जातो... त्रास होतो... त्रास नुसता

प्रकार: 

मार्च २००९ सर्वोत्तम कविता

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

काही अपरीहार्य कारणाने फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम कविता प्रसिद्ध करता आली नव्हती.

या महिन्यात हा मान दोन कवितांना विभागून देण्यात येत आहे.

१. पाऊस बारावाटा

विषय: 
प्रकार: 

सभासदांची वैयक्तिक / खाजगी जागा

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

सर्व सभासदांच्या खाजगी जागेत आता वाढ करण्यात आली असून तिथे दुप्पट जागा उपलब्ध आहे. तेव्हा तिथे चढवलेली प्रकाशचित्रे काढून टाकू नका. तसे केल्याने लेखात प्रकाशचित्रं किंवा रेखाटनं दिसण्याऐवजी लाल फुली दिसते.

विषय: 
प्रकार: 

गटग (झक्की - मुंबईकर भरत भेट )

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

अखंड महाराष्ट्र दौर्‍यावर आलेले श्री झक्की हे लवकरच मुंबईत येणार येणार अशी आवई काही दिवस मुंबईतल्या काही बा फ वर उठत होती.

विषय: 
प्रकार: 

मायबोली - फक्त मराठीच की इंग्रजी पण कधीकधी चालेल.

Submitted by केदार on 12 March, 2009 - 00:07

सध्या गाजत असलेला धार्मिक बाफ वरचा मराठी - इंग्रजी वादाने ह्या बाफचा जन्म झाला. Happy

मला काही गोष्टी स्पष्ट नाहीत त्या करुन घेणे हा मुख्य उद्देश.

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मायबोली