अवांतर

हिलरी-ओबामा येती घरा..

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

"शिक्रेट मीटिंग चालू आहे, location undisclosed" अशी ब्रेकिंग न्यूज ऐकलीत की नाही काल रात्री?

विषय: 
प्रकार: 

पैज/सार्वमत/सर्वेक्षण

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

खालीलपैकी कुठले शीर्षक उद्या 'सकाळी' दिसेल ?
१. पुणेकरांना पावसाचा सुखद दिलासा
२. पर्जन्यराजाचे/वळीवाचे पुण्यात (गडगडाटी) आगमन
३. मॉन्सून/वळीव पुण्यात दाखल
त्या बातमीत खालीलपैकी कुठले छायाचित्र असेल ?

प्रकार: 

Driving?नको रेss बाबा!!

Submitted by प्रज्ञा९ on 23 May, 2008 - 14:18

"छे!गेली १० वर्षं गाडी चालवतेय,पण असलं भयानक ट्रॅफिक बघितलं नाही कधी!"

मी जामच वैतागले होते.आईपण कशीबशी माझ्या मागे जीव मुठीत धरून बसली होती.
तशी मी भित्री नव्हेच,किंबहुना शूरवीरच म्हणायला हवं मला,पण आज मी हात टेकले!
खरं म्हणजे lisence नसताना पुण्यासारख्या ठिकाणी मी व्यवस्थीत driving केलं होतं,तेही १७व्या वर्षी.मस्तपैकी रस्ता-बिस्तापण चुकले होते,पण त्यातलही thrill(?) enjoy केलं होतं.आईला हे समजलं तेव्हा तिने चांगलीच हजेरी घेतली होती माझी!
***********************
पण नाशिकचं traffic बघुन मात्र ती चकित झाली होती.

विषय: 
प्रांत/गाव: 

जुन्नरच्या आठवणी

Submitted by झकासराव on 23 May, 2008 - 01:22

सुट्ट्यामधली गमती जमती.--
पोहणे
मी एका दिवसात ६-६ वेळा अंघोळ केली असेल ह्या पोहण्याच्या नादात.
म्हशी चरायला नेणे. (इथे म्हशी ४ असायच्या आणि चारायला नेणारे ६ जण )

विषय: 

अंदाज ढापण्याचा

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

मूळ गझल : इलाही जमादारांची सुरेख गझल अंदाज आरश्याचा

अंदाज ढापण्याचा, वाटे खरा असावा
बहुतेक सुंदरीचा, तो चेहरा असावा

जखमा कश्या हजारो झाल्यात थोबड्याला
केलेत वार ज्याने तो वस्तरा असावा

विषय: 
प्रकार: 

मिकी माऊस ,उनो आणि एक संध्याकाळ....

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

तसा ऐतिहासिक क्षणच म्हणायचा तो! तेव्हा भाईंकडून सुवर्णक्षरात लिहिण्याचं गुपित कळेपर्यंत काळ्याशाईत चालवून घ्यायला हवं! तर ती रोमहर्षक कहाणी येणेप्रमाणे....

विषय: 
प्रकार: 

अजून एक विश लिस्ट

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

हे दिवस म्हणजे गाडी स्वतः न चालवण्याचे दिवस आहेत अगदी. दुसर्‍याच्या हाती गाडीचं चाक देऊन आपण निवांतपणे आजू बाजूची झाडं पहावीत. रोज काही हे सुख लाभत नाही.

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - अवांतर