श्री पद्मनाभ मंदीर येथे सापडलेले खजीना
त्रिवेंद्रम (केरळ) येथे श्री पद्मनाभ च्या मंदीरा मध्ये अंदाजे १ लक्ष कोटी चा खजीना आहे असे वृत्त गेले काही दिवस बातम्यांत आपण पाहत आहोत, त्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी येथे हा धागा काढत आहे.
खालील गोष्टींवर चर्चा अपेक्षीत आहे :-
- खजीन्यावर हक्क कुणाचे ?
- भारताच्या अर्थव्यवस्था पेक्षा ही खजीना मोठा आहे ?
- भारतीय अर्थव्यवस्था वर त्याचे परीणाम.
- विकास कामे.
- खजीन्याचे विकेंद्रीकरण व्हावे का ?
- सापडलेल्या (?) खजीन्या मध्ये भ्रष्टाचार .
- संजीव बुलबुले / ०७ जुलै २०११ / ०९२०