अवांतर

हुकलेली भेट...

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

सकाळी एखाद्याबद्दल तावतावाने बोलावे अन संध्याकाळी त्या माणसाबद्दल वाईट बातमी ऐकु यावी .....असे झाले कि जाम उदास वाटते. काल सकाळी इथे च बसुन करकरे साहेंबांबद्दल टोकाची प्रतिक्रिया व्यक्त केली अन संध्याकाळी ती बातमी आली.

विषय: 
प्रकार: 

बोर्ग आणि महाराष्ट्रियन

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

The Borg: Strength is irrelevant. Resistance is futile. We wish to improve ourselves. We will add your biological and technological distinctiveness to our own. Your culture will adapt to service ours.
-Michael Piller, "The Best of Both Worlds" Part I, episode of Star Trek: the
Next Generation (1990)

विषय: 
प्रकार: 

सुपंथ च्या निमित्ताने...

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

सुपंथ ह्या नवीन सहायता गटा बद्दल वाचले. अन त्या अनुषंगाने गेली दोन वर्ष मी स्वतं अश्या ज्या गटात काम करतो आहे त्याबद्दल लिहावेसे वाटले.

विषय: 
प्रकार: 

मुंबईचा पाऊस (जुलै, १९९७)

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

नेहमीप्रमाणे बरोब्बर ५ वा. ७ मिनीटांनी आमची बस एल्. अँड टी. च्या ७ नंबरच्या गेट वरुन सुटली. बाहेर पाऊस धो धो कोसळत होता. एव्हाना लोकल बंद झाल्या असतील की नाही यावर आमच्या बसमध्ये चर्चासत्र सुरु झालं होतं.

विषय: 
प्रकार: 

कटींग विथ सत्या...

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

हिंवाळ्यात गुलमोहर बहरला आहे ( http://www.maayboli.com/gulmohar ) हे अस होत कधी कधी.. ऑक्टोबर हीट मुळे तो कन्फ्युस झाला असावा कदाचीत.

विषय: 
प्रकार: 

नवनिर्माण ....

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

बरेच दिवसापासुन जुन्या मायबोलीवर चे माझे लिखाण नवीन मायबोलीवर टाकायचे मनात होते. आज योग आला!

http://www.maayboli.com/hitguj/messages/58489/87169.html?1182049301

विषय: 
प्रकार: 

रिक्षा - भिक्षा कि शिक्षा????

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

"रिक्षा..... रिक्षा..... रिक्षा........"

"आयला, एक जण थांबायला तयार नाही...."

"रिक्षा, गडकरीला येणार का??"
"नही"
" अरे... हा तर नाही म्हणुन निघुनही गेला"

"रिक्षा, कळव्याला येणार का??"
"नाही"
"का???"

विषय: 
प्रकार: 

वाढदिवस

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

आज मायबोलीवर सहा वर्षे पुर्ण झाली! झकास!!!

जुन्या मायबोलीवर चे लिखाण नवीन मायबोलीवर आणायचे आहे! नवनिर्माण करायचे हे म्हणा की!!!

विषय: 
प्रकार: 

सुस्वागतम

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

समस्त मायबोलिकरांना माझ्यातर्फे दसर्‍याच्या हार्दिक शुभेछ्छा. तसच माझ्या या नविन घरात आपणा सर्वांच मनापासुन स्वागत.

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - अवांतर