बालचित्रकला

लेकीने काढलेली चित्रे

Submitted by अनुश्री. on 13 October, 2014 - 00:45

२-३ वर्षांपूर्वी लेकीची १-२ चित्रे इथे टाकली होती. आता पुन्हा तिने काढलेली चित्रे देत आहे.
माझी लेक आता ३ री मध्ये आहे. तीआधी फक्त पेस्टल कलर वापरायची पण सध्या वेगवेगळी माध्यम वापरण्याचा प्रयत्न सुरु आहे.
थोडेच दिवसात वॉटर कलर पण सुरु करेल. चित्रकलेचा क्लास पण चालू आहेच.

खालील चित्रे पेस्टल, खडू, रंगीत पेन्सील आणि स्केचपेन वापरुन रंगवली आहेत. सगळी चित्रे तिने स्वतः काढली आणि रंगवली आहेत.

Ariel.jpg
माध्यम - खडू

Deer.jpg
माध्यम - पेस्टल्स

Subscribe to RSS - बालचित्रकला