जपणे

स्वतःला जपण्यासाठी तरी

Submitted by अनिकेत भांदककर on 11 October, 2014 - 14:00

गाठरलेली ती रात्र
आणि त्या रात्रीचा एकांतवास
वाऱ्याची एक झुळूक
हळूच आली आणि तिची
आठवण तीव्र करून गेली
मनामध्ये असंख्य विचारांचे
वादळ उठवून गेली
का मला इतकी आठवते ती....?
सतत माझ्या मनामध्ये
येऊन छळते मला
आता ह्या छळण्याने
जखम पण होऊ लागलीय
आणि या जखमावर उपाय काय....?
उपाय म्हणून डोक्यातून
काढून टाकलय तिला
पण, हृदयातून कसा काढणार ...?
आणि जर हृदयच
काढून टाकायचं म्हटलं तर...?
कदाचित हृदय टाकेलही काढून
पण मग त्या हृदयाला
कोण जपणार....?
आणि त्या हृदयातली ती...?
तिची काळजी कोण घेणार...?
ह्या हृदयाला तिने
स्वतःत सामावून घ्यावं ,

Subscribe to RSS - जपणे