आरोग्य

सोडियम च्या गोळ्या

Submitted by यक्ष on 8 October, 2013 - 01:52

माझ्या वडिलांन्ना सुमारे ६ महिन्यापुर्वी सोडियम पातळी कमी होण्याचा त्रास झाला होता.

उपचारानंतर डॉक्टरांन्नी सोडियम च्या गोळ्या घेण्यास सांगितले होते व काही कालावधी नंतर पुन्हा सोडियम पातळी तपासून दाखविण्यास सांगितले होते. ते करु शकलो नाही.

सध्या ते रोज २ गोळ्या घेतात. हे नेहेमिसाठी घेणे योग्य आहे कां?

वडिलांन्ना पुन्हा रक्त तपासणे वगैरे ह्याला नको म्हणतात.

तसे 'बी प्रोटीन' रोज घेणे सुरु आहे. वयोमानानुसार त्यांनी आहार कमी केला आहे. (स्वतःहून)

क्रुपया सल्ला हवाय

विषय: 

पत्र सांगते गूज मनीचे : पुरंदरे शशांक (बाल-मधुमेही)

Submitted by पुरंदरे शशांक on 18 September, 2013 - 08:30

बाबा आणि सोनू........

---------------- || श्री || -------------

दिनांक १७ सप्टेंबर २०१३
पुणे.

प्रिय सोनू,

खरं तर तू एवढी मोठी झाल्यावर हे पत्र मी तुला लिहितोय याचे तुला आश्चर्यच वाटेल - कारण मी तुझ्याशी कायमच मित्रत्वाने आणि मोकळेपणाने बोलू शकतो. पण मग पत्राचे कारण काय ? खरंच, कारण नक्की काय आहे असे विचारले तर माझ्याकडे काहीच कारण नाही.... तरी पण ...
एक कारण जरुर आहे.

नमस्कार! मला एका महत्वाच्या विषयावर मदत हवी आहे कृपया मदत करा…

Submitted by अनंत छंदी on 12 September, 2013 - 04:49

नमस्कार! मला एका महत्वाच्या विषयावर मदत हवी आहे कृपया मदत करा…
माझी आई वय वर्षे ७९, तिला २००४ साली एक हार्ट अटेक आला होता त्या नंतर यावर्षीच्या संक्रांतीपर्यंत तिला फ़ारसा त्रास झाला नाही अर्थात त्यासंबंधी गोळ्या नियमीत चालू होत्या.
अशी स्थिती असताना किंक्रांतीच्या दिवशी तिला अस्वस्थ वाटू लागले श्वास घेताना त्रास होऊ लागला म्हणून हॊस्पिटलमध्ये दाखल केले असता तिथे एक दिवस ठेवण्यात आल्यानंतर डॊक्टरांनी घरी सोडले.
या वेळी तिला नायट्रोग्लिसरीन सलाईनद्वारे देण्यात आले.

विषय: 
शब्दखुणा: 

आजारच नसलेल्या पेशंटचं टेन्शन

Submitted by डॉ अशोक on 10 September, 2013 - 12:23

आजारच नसलेल्या पेशंटचं टेन्शन

रोगावर उपचार करतांना पेशंटला टेन्शन असतं तसंच डॉक्टरवर ही असतं. कालांतरानं डॉक्टरांना याची संवय होते. पण समजा की पेशंटला मुळातच काही आजार नाही तर मग? तुम्ही म्हणाल मग काय प्रॉब्लेम आहे? टेन्शनचं कारणच काय? तर मग ऐका :आजारच नसलेल्या पेशंटची कहाणी.

मदत हवी आहे.....लिपिड्स हाय आहेत...!!

Submitted by नाना फडणवीस on 6 September, 2013 - 09:34

मला काही महिन्यांपूर्वी doctor नी सांगितलं की माझे लिपिड्स खूप हाय आहे...६०० units....सामान्यता ते १५० units असतात्.....माझ्या मित्राचे पण हाय होते १२०० units....पण त्यानी doctor च्या सल्ल्याने गोळ्या घेतल्या आणि कमी केले.....पण या गोळ्यान्चा liver वर वाईट परिणाम होतो...म्हणून Liver fitness test करावी लागते.....मग या गोळ्या घेता येतात्.....मी ते सगळं केलं....गोळ्या घेत पण होतो.....पण काहि महिन्यांपूर्वी मी check न करताच (हलगर्जी पणा आणि इकडे english speaking doctor मिळत नाही म्हणून...)...गोळ्या सोडून दिल्या...या भितीनी कि Liver वर काहि वाईट परिणाम हू नये म्हणून....आता सतत भिती वाटते की काय

विषय: 

पिंपरीचिंचवडमधिल मृत्युचे सापळे - सौजन्य:- यमदूत बनलेले संघटीत गुन्हेगार

Submitted by limbutimbu on 6 September, 2013 - 05:48

पिंपरी चिंचवडमधिल मृत्युचे सापळे फोटो रुपाने इथे मांडण्यासाठी हा धागा केला असे.

पिंपरी चिंचवडच्या थर्मॅक्स चौकातील हा मृत्युचा सापळा गेले पन्धरा दिवस बळीची वाट बघतो आहे.
कदाचित एखाददोन बळी मिळाल्यानंतरच हा खड्डा बुजेल असे वाटते.

Thermax Chauwk 1 DSCN2510.jpg

संघटीत गुन्हेगारीबाबत एकही गृप मायबोलिवर नाही?

मदत हविये. herbal life products

Submitted by दीपमाला on 6 September, 2013 - 02:22

कुणी herbal life products बद्दल ऐकलय का? ते healthy body, weight management साठ्ठी आहे.

मी वापरतेय ते एक आठवडा झाला . bone pain ते कमी झालाय . शिवाय fresh वाटत दिवसभर .

पण त्याचे side effects नसतील ना ? कुणाला आहे का अनुभव त्याचा? तसे ते लोक फार सांगतात no side effects at all !!

कुणी guide karu शकेल का?

विषय: 

कानाचे उपचार: पुण्यामधले तज्ज्ञ डॉक्टर सुचवा

Submitted by शाहिर on 30 August, 2013 - 15:18

माझ्या वडिलांचा उजवा कान खुप दुखत आहे ..६ महिन्यापासून हे दुखणे आहे . कानाच्या आतमधे ठणका येतो..
यावर अम्ही प्रथम फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेतला..त्याने आराम मिळाला नाही.. त्यांनी पेन किलर दिल्या ..तेवढ्यापुरते बरे वाटायचे ..मग कान नाक घसा तज्ज्ञ ला भेटलो ..त्यांनी दुर्बिणी मधून कानाची तपासणी केली ..
कान स्वच्छ आहे ..कोणतेही स्त्राव नाहीत.. नंतर त्यांच्या गोळ्यांनी फरक पडेना ..आणि निदान होइना ..

आम्ही सोनोग्राफी केली . सीटी स्कॅन केले ..एका डॉक्टरचे मत आहे , तिथली एक नस ` ओव्हररीअ‍ॅक्ट` होत आहे म्हणून दुखत आहे ..तर दुसर्या डॉक्टरचे मत आहे , कानाच्या आतील हाडाला सूज आह ..

विश्व स्वधर्म सूर्ये पाहो

Submitted by नरेंद्र गोळे on 20 August, 2013 - 23:30

खूप खूप वर्षांपूर्वी मानवी जीवन हे पृथ्वीच्या सीमित भूभागावरच स्थिरावलेले होते. उपजीविकेच्या शोधात मानवाने मग नवनव्या भूप्रदेशांचा शोध घेतला. कालांतराने सबंध पृथ्वीचा शोध लागला. आज पृथ्वीवरचे बहुतेक सर्व भूभाग, त्यांवरील चराचरांसह ज्ञात झालेले आहेत.

अचानक रात्रीची झोप न येण्यामागे काय कारण असू शकेल?

Submitted by गुलाम चोर on 8 August, 2013 - 10:08

अचानक रात्रीची झोप न येण्यामागे काय कारण असू शकेल ?

- प्रेमात पडलो नाहीये
- अपचन झाल नाहीये
- टार्गेट्स अर्धवट राहिली नाहीयेत
- दुपारची (झोप) जास्त होत नाहीये

गेले काही दिवस (म्हणजे रात्री) उशिरा पर्यंत फुकटम - फाकट जागं राहावं लागतंय राव! सुनील शेट्टीचे सिनेमे पाहून झाले, xxxxxची पुस्तकं वाचून झाली.. पण पहाटे पर्यंत झोप नाही ती नाही …

काय गंडलं असावं ??

Pages

Subscribe to RSS - आरोग्य