निसर्ग चित्रे - ऑइल पेस्टल

निसर्ग चित्रे - ऑइल पेस्टल

Submitted by विनार्च on 1 July, 2014 - 07:47

माझ्या लेकीने शाळेत देण्यासाठी काढलेली ही चित्रे. Happy

20140628_162358-001_0.jpg

यातल पहिल चित्र मला इतक आवडल की, मी ते शाळेत न्यायला मिळणार नाही ...हव तर दुसर काढ म्हणाले म्ह्णून हे दुसर चित्र.... अर्थात ते काढण्या आधी कस ही असल तरी मी ते तिला नेऊ देणार हे प्रॉमीस घ्यायला विसरली नाही Wink

2014-06-031_0.jpg

Subscribe to RSS - निसर्ग चित्रे - ऑइल पेस्टल