हस्तकला

शिंकाळे (टाकाऊतून टिकाऊ)

Submitted by अर्चना पुराणिक on 24 December, 2012 - 03:19

युरियाच्या पोत्यापासुन बनवलेले शिंकाळे...हे बनवायला युरियाच्या दोन रिकाम्या ब्याग वापरल्या आहेत Happy

bb_0.jpgaa_0.jpgdd.jpgcc_0.jpg

विषय: 

काही माझी कलाकारी

Submitted by अवल on 21 December, 2012 - 05:19

ही माझी काही कलाकारी .
१. मैत्रिणीच्या मुलीचा स्वेटर
1355564493691.jpg
२. दो-याची पर्स
1353559001547_0.jpg
३. दो-याची पर्स
1353559002756.jpg
४. इटुकली क्वाईन पर्स
1111111111111111.jpg
५. कमळाचा बेबी स्वेटर, बुटु

विषय: 
शब्दखुणा: 

काही नवे स्वेटर, जाकिटं

Submitted by अवल on 21 December, 2012 - 05:09

आई पुन्हा विणायला लागली. हे काही नवे नमुने
१.
DSC_0567.jpg
२.
DSC_0248.JPG
३.
DSC_0249.JPG
४.
DSC_0250.JPG
५.
DSC_0566.jpg

विषय: 

कधी रे येशील तु ?

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

हा माझ्या लेकाचा सँटा

santa_0.jpg

सगळ्या बच्चेकंपनी ला अशीच घाई झालीये ना ?

येरे बाबा लवकर ये. आणि तुला नॉर्थ पोल च्या अड्रेस्स वर विशलिस्ट सेंड केली आहे. ती मिळाली ना ? मग लवकर गिफ्ट्स घेउन ये.

कासवाचे -किचेन

Submitted by salgaonkar.anup on 14 December, 2012 - 00:07

साहित्य :-
एम सील, कि-चेन साखळी , फेविक्रील रंग, वोर्निश , ब्रश
कृती :-
एम -सील प्रथम एकत्र करून घ्यावे. चांगले मळून त्याचा गोल तयार करावा.
एकत्र झाल्यावर ते साधारण पंधरा मिनटानी हळू हळू घट्ट होत जाते.
ते घट्ट होण्या आधीच त्याचे एक मोठा गोळा व पाच लहान गोळे बनून घावेत.
मोठ्या गोळ्याला आकार देऊन त्याची पाठ तयार करून ती चांगली सुकू द्यावी .
बाकीचे खूप छोटे गोळे घेऊन त्याचे पाय , डोके व शेपटी बनून घावी .
हे अवयव झल्यावर लगेच पाठीला चिटकऊन घ्यावे. कोणत्याही गमचा वापर न करता एम-सील नेच ते चीटकतात.

विषय: 
शब्दखुणा: 

बुटीज्

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

माझं क्रोशा चं फॅड Wink

एका पिल्लूसाठी बनवलेले बुटीज्

बटन्स सुंदर दिसताहेत ना ?

आणि ही टोपी

नवीन क्रोशा बेबी ब्लँकेट

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

Picture 003.jpg

जवळून असं दिसत आहे.

Picture 004.jpg

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

दोरापासुन बनविलेला आकाश कंदिल

Submitted by NANDALE ART on 17 November, 2012 - 07:32

साहित्य -फुगा,दोरा,फेविह्कोल,जिलेटीन पेपर ईत्यादि
क्रुती-आधी फुगा फुगवुन घ्या नंतर त्याला दोरा गुंडाळा दोरा असा गुंडाळा की फुगा दिसणार नाहि नंतर त्यावर
रंगीत जिलेटीन पेपर चिकटवा जिलेटीन पेपर चिकटव्ल्या नंतर पुन्हा दोरा गुंडाळा दोरा असा गुंडाळा की जिलेटीन पेपर दिसणार नाहि. नंतर फुगा वाळु द्या. वाळ्ल्यानंतर आतिल फुगा सुईने फोडा फुगा फोडल्यानंतर
वरच्या बाजुने लाईट लावन्याकरिता कटर ने कापा व आत१०० व्ह्याट्चा बल्प लावा. मग पहा कसा चमकतो
आकाश कंदिल.. तुमच्या प्रतिक्रिया कळवा

विषय: 
शब्दखुणा: 

दिवाळीतील रांगोळी

Submitted by pr@dnya on 17 November, 2012 - 05:21

मायबोलीवर दिलेले रांगोळीचे फोटो पाहून मलाही माझ्या रांगोळीचे फोटो द्यायचा मोह आवरला नाही, ह्या दिवाळीत काढलेल्या काही रांगोळ्या.Photo-0159.jpgPhoto-0162.jpgPhoto-0168.jpgPhoto-0170.jpg

विषय: 

Pages

Subscribe to RSS - हस्तकला