संगीत

'महफिल-ए-गझल' - पंकज उधास

Submitted by माध्यम_प्रायोजक on 23 October, 2012 - 03:55

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गझलगायक म्हणून मान्यता पावलेले पद्मश्री श्री. पंकज उधास यांच्या मैफलीचा लाभ पुणेकरांना बर्‍याच वर्षांनी मिळणार आहे. २७ ऑक्टोबर २०१२ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता राजाराम पुलाजवळील 'महालक्ष्मी लॉन्स' (कर्वेनगर) येथे ही 'महफिल-ए-गझल' संपन्न होईल.

pankaj.jpg

द्वंद्वगीतांची अंताक्षरी

Submitted by निंबुडा on 19 October, 2012 - 05:16

अंताक्षरी मध्ये शेवटच्या अक्षरावरून पुढचे गाणे म्हणणे, आधीच्या गाण्यातील एखादा शब्द उचलून पुढचे गाणे म्हणणे, इथे माबोवर खेळतो तसली लॉजिकल अंताक्षरी (ठरवलेल्या थीम/लॉजिक नुसार गाणी म्हणणे) असे प्रकार खेळले जातात.

मी इथे एक हटके अंताक्षरी सजेस्ट करतेय. ही आहे द्वंद्वगीतांची/ युगुलगीतांची अंताक्षरी!

आता ही कशी खेळायची? तर नावावरूनच हे स्पष्ट आहे की ह्यात फक्त द्वंद्वगीतेच म्हटलेली चालतील. थोडक्यात
१) पुरुष व स्त्री अशा दोन्ही गायकांचे आवाज असलेली आणि पुरुष व स्त्री अशा दोन्ही कलाकारांवर चित्रीत केली गेलेली गाणी!
किंवा

पीत वसन, कमल नयन

Submitted by मुरारी on 27 September, 2012 - 12:26

गणपतीचा उत्सव सुरु आहे.. घरी नसला तरी काकाकडे गणपती होता..
आपल्या हातून गणरायाची काहीतरी सेवा व्हावी असा उद्देश होता..
आज योग आला, घरी तसा लवकरच आल्याने एक गणपतीचं भजन म्हटलं
गणपती तसा कलेचा भोक्ता ,त्यामुळे माझे जे काही वेडे वाकडे स्वर असतील ते नक्की त्याने मनापासून ऐकले असतील..
मनापासून गायलं कि तो मनापासून ऐकणारच.. शेवटी भाव महत्वाचा Happy

मूळ रचना , संगीत , गायक : श्री मनोज लुले
राग : चंद्रकंस

पेटी साथ : मीच Happy
तबला साथ : ताल माला मशीन

विषय: 
शब्दखुणा: 

गजवदना - सूरमाय (४)

Submitted by संयोजक on 21 September, 2012 - 09:44