रंगभूमी

मी : निळू फुले - अंतिम भाग

Submitted by Admin-team on 21 August, 2009 - 03:04

मी : निळू फुले - पहिला भाग

याच काळात चित्रपट बघणं, विशेषत: बंगाली, इंग्रजी, आणि चित्रपटांबद्दल वाचणं याची चटक किंवा व्यसनच लागलं खरं म्हणजे. बंगाली चित्रपट आम्ही पाहिले अमीर शेखमुळे. कारण त्याच्या ऑफिसमध्ये एक बंगाली बाबू होता. तो इथे बंगाली फिल्म्स आणायचा. ती चटक तिथून लागली, अमीरमुळे. इंग्रजी सिनेमा तर आम्ही पूर्वीपासूनच पाहायचो.

मी : निळू फुले - पहिला भाग

Submitted by Admin-team on 21 August, 2009 - 02:40

१३ जुलै २००९... सकाळमध्ये निळू फुले यांच्या निधनाची बातमी वाचली आणि मनापासून खूप वाईट वाटलं.
निळू फुले हा मराठी रंगभूमीवरचा आणि चित्रपटातला एक ताकदीचा, सशक्त अभिनेता गेल्याचं दुख: तर होतच पण त्याचबरोबरीनं ’अरेरे, निळूभाऊ गेले यार’ ही ओळखीचं कोणीतरी माणूस गेल्याची जाणीव जास्त क्लेशदायक होती. कारण माझ्या किंवा माझ्या बहिणीच्या आठवणीतले निळू फुले हे आधी - कायम काही ना काही पुस्तक वाचताना दिसणारे किंवा हातात खुरपं धरून बागकाम करणारे "निळूभाऊ’ होते....नंतर मराठी नाटय-चित्रपट क्षेत्रातले एक आघाडीचे कलाकार निळू फुले !

श्रीमती रोहिणी हट्टंगडी - 'मित्राची गोष्ट'

Submitted by चिनूक्स on 20 August, 2009 - 03:00

तेंडुलकर एका साप्ताहिकात कार्यकारी संपादक होते तेव्हाची गोष्ट. पुलं त्याच साप्ताहिकात एक सदर लिहीत असत. एकदा ते आपल्या एका मित्राला घेऊन तेंडुलकरांच्या कचेरीत गेले. मित्राची ओळख करून दिली - हा वसंता सबनीस. कविता करतो. पण मर्ढेकरांसारखा कवडा नव्हे, कवी आहे. तेंडुलकरांना मर्ढेकरांबद्दलचे हे अपशब्द खटकले नाहीत. पुढे पुलं आणि सुनीताबाईंनी मर्ढेकरांच्या कवितांचं जाहीर वाचन केलं. काव्यवाचनाचा हा कार्यक्रम बराच गाजला. तेंडुलकरांनीही पुलंच्या या कार्यक्रमाबद्दल लिहिलं. मर्ढेकरांच्या कवितांबद्दल लिहिलं. तेंडुलकर लिहितात - मर्ढेकर तेच होते. त्यांच्या कविताही त्याच होत्या.

विषय: 

सावल्या (दीर्घांक स्वरूपात)

Submitted by vaiddya on 4 August, 2009 - 01:35
ठिकाण/पत्ता: 
सुदर्शन रन्गमन्च, शनिवार पेठ, पुणे.

सावल्या हे चेतन दातार लिखित २ अन्की नाटक. प्रथम एकान्किका स्वरूपात लिहिलेल हे नाटक चेतनने दुबेजीन्च्या आग्रहाखातर २ अन्की केल.

पुण्याच्या महाराष्ट्र कल्चरल सेन्टर तर्फे सावल्या आता दीर्घान्क स्वरूपात सादर केल जात आहे.

पुढला प्रयोग १० ऑगस्ट २००९ ला सन्ध्याकाळी ७ वाजता सुदर्शन रन्गमन्च येथे सादर होईल.

नाटकाचा कालावधी सलग १०० मिनिटे.

या नाटकाचे परिक्षण ''दैनिक सकाळ'' च्या पुणे टुडे मधे वाचा ...

विषय: 
प्रांत/गाव: 

श्री. भास्कर चंदावरकर -'घाशीराम कोतवाल'चे संगीत

Submitted by चिनूक्स on 27 July, 2009 - 00:45

घाशीराम कोतवाल १६ डिसेंबर १९७२ रोजी रंगमंचावर आलं आणि अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरलं. रंगमंचावर आल्यावर काही काळातच वादग्रस्तही ठरलं!

बागराज्यात नाट्यसम्मेलनाची घोषणा

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

All the Natya rasiks of the world,

Namaskar.

PLEASE SAVE THE DATES

29Th & 30Th May, 2010 in Raritan Center, NJ, USA.

for the historic event of 1st Vishwa Marathi Natya Sammelan

( this will be the 90Th Natyasammelan )

*Marathi Manoos has an insatiable thirst for Good Marathi nataks.

*To quench this inherent urge, we promise to bring you

the Best Marathi Plays from the world,

which will fully satisfy the taste of the US audience.

Sincerely yours,

प्रकार: 

मनात नाचते मराठी

Submitted by रूनी पॉटर on 9 July, 2009 - 16:49

MNM_1.jpgjagar.jpgshivaji-mnm.jpg

फिलाडेल्फियात भरलेल्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या संमेलनाची सांगता झाली ती वॉशिंग्टन डी. सी.च्या मराठी मंडळाने

"दिवसा तु रात्री मी" : ४ जुलै सुयो्गचं नाटक

Submitted by Admin-team on 8 July, 2009 - 13:31

"दिवसा तु रात्री मी" नाटकावरच्या प्रतिक्रिया.

शब्दखुणा: 

हास्यपंचमी: ३ जुलै, 2009 रात्री सुयोगचा कार्यक्रम.

Submitted by अजय on 7 July, 2009 - 23:46

३ जुलै, 2009 रात्री मराठी रंगभूमीवरचे २१ आघाडीचे कलाकार घेऊन सुयोग ने सादर केलेला कार्यक्रम : हास्यपंचमी त्याबद्दलच्या प्रतिक्रीया.

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - रंगभूमी