स्फुट

शुभेच्छा.

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

नववर्षाच्या शुभेच्छा! हे वर्ष तुम्हा सर्वांना सुखसमाधानाचे, भरभराटीचे व आरोग्यपूर्ण जावो.

झक्की

प्रकार: 

मिरासीचे म्हुण...

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

तर परवा आम्हाला नवीनच गोष्ट कळली. म्हणजे गोष्ट नवीन नव्हे, पण आता वयोमानापरत्वे गोष्टी पटपट कळत नाहीत आणि दुसरे म्हणजे कळल्या तरी वळत नाहीत. आता हेच बघा - तुकोबांची गादी की कायसेसे आहे म्हणे. आता हे आम्हाला नवीनच होते.

प्रकार: 

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत..........

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

मराठीतून "ईश्श" म्हणून प्रेम करता येत,
उर्दूमध्ये "ईष्क" म्हणून प्रेम करता येत,
व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येत,
कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी, प्रेम करता येत!
"लव्ह" हे त्याचेच दुसर नेम असत,
कारण.....

प्रकार: 

कवडसा

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

कधी कधी भल्या पहाटे अंगणात तर कधी थोडंसं उशिरा चहाच्या टेबलाजवळ भेटायचा. स्वयंपाकघराच्या दाराच्या फटीतून येणारा तो देखणा कवडसा. थंडीच्या दिवसात उबदार उन्हाची शाल घेऊन तांसतास घुटमळायचा अवतीभवती. माझं गुणगुणत त्याला न्याहाळणं चालायचं. उन्हं डोक्यावर आली की हा इथून थोडं सरकून पुढल्या घरात मग अंगणात मग फाटकाच्याबाहेर असं करत करत दिसेनासा व्हायचा.
कधी कधी रात्रीच पण करमायचं नाही बहुदा त्याला,चांदण्यांचं हसू घेऊन यायचा बऱ्याचदा.तेव्हा तर काय भरपूर रिकामा वेळ असायचा छान गप्पा व्हायच्या. तो त्याच्या प्रवासाबद्दल सांगायचा मीही बोलायचे काहीबाही.

प्रकार: 

सरते वर्ष आणि नविन वर्षाच्या शुभेच्छा..

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

२००८ सरत आले. या वर्षाचा मागोवा बरेचसे स्तंभलेखक घेतीलच पण काहि गोष्टी येक भारतीय म्हणुन कायम लक्षात राहतील

विषय: 
प्रकार: 

स्टील फ्रेम

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

सिस्टीम बदलायची असेल तर सिटीम च्या आतमधे जावे च लागते. भारतातील राजकीय व्य्वस्थेत घुसणे सर्वसामान्यांच्या आवक्याबाहेर ची गोष्ट झाली आहे. पण प्रशासकीय व्यवस्थेमध्ये जाण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत.

विषय: 
प्रकार: 

राजहंसाचे चालणे... अर्थात, आणखी एक ब्लेग

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

आज एकदम जाणवलं की माझे इथे बरेच ब्लेग्स झालेत. ज्या ब्लॉगमध्ये वाचकांकडून काही माहिती मागितली जाते, वाचकांचा सहभाग हा प्रतिक्रियांपेक्षा जास्त अपेक्षित असतो त्याला ब्लेग म्हणतात (blog that begs). जुनी सवय. तर आणखी एक ब्लेग.

विषय: 
प्रकार: 

मनमोकळं-६

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

नऊ वर्षं होऊन गेली या अफेयरला. एखाद्या अभ्यासू रोज तेल लावून घट्ट वेण्या घालणार्‍या, आईवडील बर्‍यापैकी
पॉकेटमनी देत असूनही मोजकेच खर्च करणार्‍या, पार्ट्या, फॅशन तत्व म्हणून टाळणार्‍या मुलीनं केसांची पोनीटेल

विषय: 
प्रकार: 

मेडिआ आणि अतिरेक

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

मेडिआचा वापर हा अतिरेकी फोर्स मुल्टिप्लायर मह्णुन करत आहेत आणि ते थांबायला हवे. जसे अतिरेक्यांशी कुठल्याही वाटाघाटी करणार नाहि हि भुमिका योग्य आहे तशाच प्रकारचि भुमिका मेडिआने घ्यावी.

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - स्फुट