चित्रपट

मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 

जाने तु या जाने ना

Submitted by ट्युलिप on 6 July, 2008 - 18:27

जाने तु या जाने ना... आमिर खान प्रॉडक्शन्सचा तिसरा दर्जेदार चित्रपट.
हा चित्रपट का आवडला? पाच मुख्य कारणं आणि इतर अनेक...

विषय: 

Wall E

Submitted by लालू on 30 June, 2008 - 00:00

Wall E - चांगला आहे. 'ग्रेट' नाही आहे. ऍनिमेशन सुंदर आहे, प्रश्नच नाही. पण ते सुरवातीला जेव्हा वॉल ई पृथ्वीवर असतो तेव्हा आणि काही स्पेस मधले सीन्स आहेत त्यात.

विषय: 

'जोशी की कांबळे'

Submitted by मीन्वा on 26 June, 2008 - 01:30

'जोशी की कांबळे' पाहीला. विषय interesting वाटला आणि सकाळमधे की कुठेतरी रिव्ह्यू पण आला होता चांगला आहे म्हणून पहायला गेले. पण निराशा झाली. कलाकार, अभिनय वगैरे ठिक. पटकथेमधे मात्र खूपच त्रुटी आहेत.

विषय: 

सनई चौघडे

Submitted by हिम्सकूल on 23 June, 2008 - 19:00

चित्रपट : सनई चौघडे
निर्मिती: मुक्ता आर्टस्, दिप्ती तळपदे..
प्र. भू. : सई ताम्हणकर, सुबोध भावे, शिल्पा तुळसकर, तुषार दळवी, पाहुणा: श्रेयस तळपदे
दिग्दर्शक : राजीव पाटील
संगीत : अवधूत गुप्ते

विषय: 

उमेश विनायक कुलकर्णी

Submitted by मीन्वा on 23 June, 2008 - 15:01

तो अगदी साधा सरळ, सदाशिवपेठी (सदाशिवपेठेत राहणारा या अर्थीच घ्या.. ) मध्यमवर्गीय घरातून आलेला मुलगा. पेरूगेट भावेस्कूलचा विद्यार्थी, बीएमसीसी मधून कॉमर्स ग्रॅज्युएट झालाय. त्यानी सीए इंटर पूर्ण केलंय आणि हो LLB झालाय. हे सगळं वर्णन वाचून पुढचं वाक्य 'तो आज अमुकतमुक कंपनी मध्ये मधे कारकुनी करतो' असंच असेल ना? मग चुकलात... तो 'वळू' या मस्त मराठी सिनेमाचा दिग्दर्शक आहे आणि त्याचं नाव आहे.... उमेश विनायक कुलकर्णी..
umesh_vinayak_kulkarni.jpg

विषय: 

नेटफ्लिक्स वर मराठी चित्रपट

Submitted by स्मिताके on 23 June, 2008 - 14:58

मी नुकतीच नेटफ्लिक्स ची सभासद झाले आणि तिथे मराठी चित्रपट उपलब्ध नाहीत असं लक्षात आलं. त्यांना विचारलं असता, पुष्कळ सभासदांनी विनंती केली तर तुमच्या भाषेतले चित्रपट आणू शकू, असं उत्तर मिळालं.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - चित्रपट