चित्रपट

Quantum Of Solace

Submitted by अजय on 17 November, 2008 - 01:35

काल Quantum Of Solace पाहिला. मला अजिबात आवडला नाही

एखादा चांगला जेम्स बाँडचा चित्रपट
वजा विनोद
वजा प्रणय
वजा गॅजेटस
वजा Q
वजा मनीपेनी
वजा बाँड आणि मुख्य नायिकेचे शेवटी मिलन

= Quantum Of Solace

विषय: 

भारतीय चित्रपट महोत्सव (वॉशिंग्टन डी.सी.) - १३ ते १६ नोव्हेंबर

Submitted by रूनी पॉटर on 10 November, 2008 - 15:15
ठिकाण/पत्ता: 
Phoenix Union Station Theaters, 50 Massachusetts Ave. NE, Washington, DC

काल एका इंडीयन स्टोअर मध्ये या महोत्सवाची जाहीरात बघीतली. बाकी सगळ्यांनापण ही बातमी कळावी म्हणुन इथे टाकतेय.
यात मुंबई मेरी जान, वळु, वेन्सडे, वेलकम टु सज्जनपुर, एडस जागो आणि अजुन बरेच चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.

माहितीचा स्रोत: 
पोस्टर

जाने क्यां तुने कही..

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

साहिर.. म्हणजे जादू.

सात आठ वर्षांपूर्वी पंचप्रयागच्या ट्रेकवर असताना साहिर दोन वेळा अचानक भेटला. आधीही भेटला होता पण आता भेटला तेव्हां .. जो खत्म हो किसी जगह ये ऐसा सिलसिला नहीं हे जाणवून गेलं.

विषय: 
प्रकार: 

जन्नत

Submitted by श्रद्धा on 17 September, 2008 - 03:58

विशेष सूचना: इमरान हाश्मीच्या सिनेमांचे परीक्षण लिहिण्याचे धाडस करणार्‍या सर्व लोकांचे कौतुक आणि त्यांना छोटीशी मदत म्हणून मी हे परीक्षण त्यातली वाक्येच्या वाक्ये जशीच्या तशी उचलून लिहिता येतील, अशा पद्धतीने लिहिणार आहे.

विषय: 

रॉक ऑन : द ट्रेंड सेटर !

Submitted by दीपांजली on 8 September, 2008 - 17:21

अजुन कोणी कसा पाहिला नाही ?:)
फरहान खान चा acting-singing debut, 'ROCK ON', rockssssssssssssssssssssssssss!!
साधारण 'दिल चाहता है' सारखं च प्रेझेंटेशन, पण एकदम फ्रेश विषय आणि परफेक्ट कास्टींग !!

विषय: 

गलगले निघाले

Submitted by साजिरा on 5 September, 2008 - 00:00

'चित्रपट कसा वाटला' इथले या चित्रपटविषयीचे लेखन व प्रतिक्रिया स्वतंत्र धागा बनवून इथे हलविल्या आहेत..
--
भरतचा 'गलगले निघाले' बघितला.

विषय: 

मराठी चित्रपट : मला काय वाटतं????

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

मराठी चित्रपट हा तसा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. अति जुने, जुने, नवे, आगामी अशा सगळ्याच चित्रपटांविषयी आपण बरीच चर्चा करत असतो. काही चित्रपट आपल्या पसंतीस उतरतात, तर काही अजिबात नाही.

विषय: 
प्रकार: 

किस्मत कनेक्शन

Submitted by Resham_dor on 23 July, 2008 - 03:38

नावापासुनच अ . अ असल्याचा अंदाज येतो. पण काय करणार बहिणीला शाहिद आवडतो आणी नवरा चित्रपटाला यायला तयार होता ..म्हणून गेलो,,,,,

विषय: 

मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 

Pages

Subscribe to RSS - चित्रपट