लेख

गाण्यातला तात्या - ६ - आप अगर आप ना होते..

Submitted by तात्या अभ्यंकर on 26 March, 2010 - 16:11

लग्न ठरता-ठरता..

Submitted by पारिजात on 25 March, 2010 - 10:56

काही सुरु असलेल्या पोस्ट्स ला कदाचित हे समांतर असेल, पण हि 'खदखद' मला बोलाविशी वाटली म्हणून हा लेखनप्रपंच...

गुलमोहर: 

स्त्रिया आणि खटकणार्‍या/ जाचक प्रथा - थोडसं वेगळं

Submitted by एस अजित on 25 March, 2010 - 05:11

Mrudula04 यांचा स्त्रिया आणि खटकणार्‍या/ जाचक प्रथा हा लेख वाचला. त्यावरील सगळ्यांच्या प्रतिक्रिया देखिल वाचल्या. याबद्दल मला थोडे वेगळे विचार मांडावेसे वाटतात.

मला मायबोलीकरांना दोन विभागात प्रश्न विचारावेसे वाटतात.

१. तमाम पुरुष वर्ग [अविवाहित, विवाहित]

असं समजा आपण मध्य युगात आहोत. इंग्रजी किंवा सध्याच्या अमेरिकन संस्कृतीचा अजुन आपणास स्पर्श झालेला नाहीये. म्हणजे स्रीच्या सौंदर्याचा उल्लेख मस्त, ढिंन्चॅक, आयट्म, माल असा होत नाही. [व्हेरी सॉरी]

दोन स्रिया किंवा तरुण मुली तुमच्या समोर उभ्या आहेत.

गुलमोहर: 

स्त्रिया आणि खटकणार्‍या/ जाचक प्रथा

Submitted by डेलिया on 24 March, 2010 - 20:37

या विषयावर अतिशय समतोल आणि सखोल विचारांचा लेख लोकसत्ता मधे वाचनास आला त्याचीच लिन्क -http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=593...

सौभाग्यचिन्हे या बीबी वरुन मला हा विषय सुचला. तो बीबी आता फक्त 'संयुक्ता' पुरता मर्यादित केलेला दिसतोय म्हणुन आणि या विषयाची व्याप्ती त्याच्या पेक्शा मोठी वाटत असल्याने नवीन बीबी उघडावा असे वाटले.

गुलमोहर: 

गुरु व मोक्ष

Submitted by शानबा५१२ on 24 March, 2010 - 07:57

भारतातच नाही तर जगात अनेक ठीकाणी गुरु अस्तित्वात आहेत.येथे गुरु म्हणजे शिक्षक नाही तर ते प्रवचन देणारे.खुपजणांचे असतात.माझा विश्वास नाही की स्वःतावर जास्त विश्वास आहे म्हणुन की आजुन काही माहीती नाही पण माझे नाहीत.आतापर्यंत शिक्षकांच्या रुपात हवे ते व तसे गुरु भेटले नाहीत.एका सरांच्या "सर्,आमचा क्लास घ्याना!.........घ्याना सर क्लास प्लीझ"असे विनवुन ही........."नाही जमत रे आता.......even your HOD comes to me to clarify doubts!तुपण ये,पण क्लास घ्यायला नाही जमणार" अशी उत्तरे भेटली.

गुलमोहर: 

सर्व मराठी वर्तमानपत्रे उभ्या आकाराची असावीत! (टॅब्लॉईड)

Submitted by निमिष_सोनार on 24 March, 2010 - 01:35

मिड्-डे, पुणे मिरर, मुंबई मिरर, लंडनमधील "टाइम्स" व इतर काही छापील वर्तमानपत्रे ज्या आकारात येतात (बहुदा त्या आकाराला टॅब्लॉईड म्हणतात) त्या आकारात सगळीच वर्तमानपत्रे असावीत असे मला व माझ्या सारख्या असंख्य वर्तमानपत्र-वाचक-मंडळींना वाटते. सर्व लोकप्रिय मराठी वर्तमानपत्रे त्याच आकाराची असावीत. कारण शहरांमध्ये, विशेषतः मुंबई-पुण्यात नोकरदार मंडळींचे दिवसातील चार पाच तास प्रवासातच जातात. आणि अशा वेळेस चालू घडामोडींचे ज्ञान तसेच मनोरंजन मिळवण्याचे एकमेव साधन म्हणजे वर्तमानपत्र. पण, त्याच्या सध्याच्या चारवेळा घडी केलेल्या आकारत ते वाचणे फार कठीण जाते. फार तर फक्त मुख्य पान वाचता येते.

गुलमोहर: 

गाण्यातला तात्या - ५ - रुठो ना..

Submitted by तात्या अभ्यंकर on 23 March, 2010 - 15:36

इन्कलाब जिन्दाबाद

Submitted by प्राजक्ता_शिरीन on 23 March, 2010 - 01:16

२३ मार्च १९३१ रोजी भगतसिन्ग , राजगुरु आणि सुखदेव ह्या क्रान्तिकारकान्ना फाशी दिली गेली. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी भगतसिन्ग मरणाला हसत हसत सामोरे गेले.

भारताच्या स्वातन्त्र्यासाठी ज्या असन्ख्य ज्ञात-अज्ञात हुतात्म्यानी आपल्या प्राणान्ची आहुती दिली त्यान्ना शतशः प्रणाम.

इन्कलाब जिन्दाबाद !!!!!!!!!!!!!!!!

गुलमोहर: 

गाण्यातला तात्या - ४ - घाल घाल पिंगा..

Submitted by तात्या अभ्यंकर on 22 March, 2010 - 14:46

Pages

Subscribe to RSS - लेख