लेख

एक होती सवाना

Submitted by kunitari on 29 February, 2012 - 00:58

खुप वर्षा पूर्वी मिरजे मधे शिराळ शेठ नावाचा एक प्रकार दर वर्षी असायचा. त्याच्या मधे शेणकूटे एकावर एक रचून, एक भला मोठा माणुस तयार करायचे. त्याला अंगावर एखादे उपरणे म्हणून एखादा पंचा किंवा जुने पातळ घालायचे. डोक्यावर एखादी टोपी असायची. नारळ फोडून त्याचे खोबरे काढून त्या खोबर्याचे डोळे लावले जायचे. त्याच्या हातात एक भली मोठी काठी असायची. या काठीला कसली कसली घुंगरे लावलेली असायची. तोंडात एखादी बीडी असायची. असे ते ओंगळ ध्यान एखाद्या चौकात दिवस भर बसून असायचे. येणारी जाणारी सगळी लहान मुले त्याला घाबरायची. काही धाडसी मंडळी कौतुक म्हणून जवळ जाउन बघायची.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[८वा आणि अंतिम भाग]

Submitted by दामोदरसुत on 28 February, 2012 - 02:25

वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[८ वा आणि अंतिम भाग ]
नेहमी वाचण्या बोलण्यात येणारी संस्कृत वचने ज्यात आहेत अशा सुभाषितांच्या मालिकेचा हा आठवा आणि अंतीम भाग. ज्या रसिकांनी या मालिकेचा रसास्वाद घेतला त्या सर्वांना हार्दिक धन्यवाद! ज्यांनी आवर्जून प्रतिसाद दिला त्या रसिकांमुळेच येथपर्यंत मजल मारली. त्या सर्वांना पुनश्च धन्यवाद! दैनंदिन जीवनातही मार्गदर्शक ठरणारी ही वचने आणि सुभाषिते हा एक सहज मुखोद्गत होईल असा अनमोल ठेवा आहे. तो पुढील पिढीला देण्याची जबाबदारी आपली आहे याची जाणीव करून देऊन मूळ विषयाकडे वळतो.

[*]दुर्जन: प्रियवादीच नैतद विश्वासकारणम |

गुलमोहर: 

कर्क रोग - एक आयुर्वेद द्रुष्टीकोन

Submitted by आयुष्यमान on 27 February, 2012 - 10:30

आज आपण पहात आहोत कि कर्क रोग सर्वदुर फोफावत आहे. सर्व मनुष्यजातीला या कर्क रोगाने अजगरा प्रमाणे विळखा
घातला आहे आणि हळु हळु हा विळखा आवऴला जाऊ लागला आहे. लहान मुल ,तरुण ,व्रुध्द सर्व वयोगटातील व्यक्ति
कर्क रोगाच्या विळख्यात अडकत चालले आहेत.याला कारणे सुद्दा तशिच घडत आहेत. कर्क रोग का होतो , त्याची कारणे काय आहेत याचा विचार आपण येथे सर्वप्रथम करणार आहोत. आधुनीक वैद्यक शास्त्राने कर्क रोगाच्या
कारणंचा खुप खोलात विचार केलेला नाहि असे दिसते. तंबाखु, मद्यपान, गुटखा, या प्रमुख कारणांचा विचार

गुलमोहर: 

गोरा रन्ग तन्ग विजार

Submitted by भूषण नि. बर्वे on 27 February, 2012 - 09:58

गोरे रंग पे न इतना गुमान कर....
गोरा रंग दो दिन मी ढल जायेगा ......
अस राजेश खन्नाच्या "रोटी या सिनेमातील गाण...
काय तुफान लोकप्रिय झाले होते आणि अजूनही आहे...
हे गाण हिट झाले त्या वेळी आम्ही शाळेत होतो.
हे गाण आणि त्याचे बोल याचा अर्थ कळण्याच्या वयात जे आकलन झाल असेल तेच कायम राहील....
म्हणजे गोरा रंग असलेली मुलगी म्हणजे फार गर्विष्ठ ..स्वताला हिरोईन समजणारी ....
अशा आपल्याला धूप टाकतील असे वाटत नसे ... अशी त्यावेळची समजूत,
परंतु म्हणतात न कालपरत्वे सगळ्या गोष्ठी बदलत राहतात......
परिवर्तन हि संसार का नियम है वगेरे ....

गुलमोहर: 

आवारगी

Submitted by यशू वर्तोस्की on 25 February, 2012 - 23:22

ये दिल ये पागल दिल मेरा क्यू बुझ गया ...आवारगी !...इस दस्त मै एक शहर था वो क्या हुवा ....आवारगी !
कल जब मुझे बेशक्ल की आवाजने चौका दिया ....मैंने कहा तू कोन हैं ..उसने कहा .....आवारगी !!!!!

गुलमोहर: 

अहिराणी : आक्षेपाचे निरसन

Submitted by डॉ. सुधीर रा. देवरे on 22 February, 2012 - 07:31

srd photo3.JPG
- डॉ. सुधीर देवरे

अनिलकुमार भाटे यांचे माझे भाषणावरील आक्षेप ‘थिंक महाराष्ट्र’ वर वाचले. माझ्या भाषणाशी या आक्षेपांचा थेट संबंध नाही. माझ्या भाषणाशी या आक्षेपाचा थेट संबंध नाही.

गुलमोहर: 

राजा उदार झाला

Submitted by नितीनचंद्र on 22 February, 2012 - 01:31

राजा उदार झाला आणि --- देतो म्हणाला अस मराठीत उपरोधाने म्हणण्याची पध्दत आहे खास करुन जेव्हा राजाने तोंडाला पाने पुसण्याचा अनुभव येतो.

नोकरदार आयकराच्या तडाख्यातुन काही सवलती मिळवण्याचा प्रयत्नात असतो. निरनिराळ्या कलमांच्या खांबाभोवती खो खो खेळत काही कर वाचतो का याचा प्रयत्न करत रहातो.

दि. १७-०२-२०१२ च्या नोटिफिकेशनने आयकर विभागाने नोकरदारांना आयकर रिटर्न न भरण्याची खास सवलत जाहीर केली आहे. या साठी काही अटी आहेत.

१) नोकरदाराचे वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा जास्त नको.
२) पगाराशिवाय सेव्हिंग खात्यावर मिळणारे व्याज १०,०००/- पेक्षा जास्त नको.

गुलमोहर: 

बकुळीच्या झाडाखाली फुले वेचुया

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 February, 2012 - 05:50

भले मोठे ऐटीत मिरवणारे बकुळीचे झाड आणि त्याला लागणारी नाजूकशी फुले म्हणजे जणूकाही एक एक नक्षीदार कुडीच.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

संसारातील लुडबुड

Submitted by खमंग चिवडा on 20 February, 2012 - 23:59

संसारात लुडबुड, म्हणजे कसे, बायकोने नवर्‍याच्या करुन ठेवलेल्या कामात केलेला बदल किंवा नवर्‍याने बायकोच्या कामात केलेला बदल याला आपण लुडबुड म्हणू शकतो,किंवा दोघापैकी एक काम करत असतांना तेथे दुसर्‍याने थांबुन काहितरी करुन ठेवणे ही झाली लुडबुड.

कधी कधी बायकोला नवर्‍याचे काम म्हणजे लुडबुड पटत नाही, मग बायको रागावते, "तुम्हाला ना काहीच समजत नाही ते शेजारचे बघा कसे कामात मदत करतात, तुम्हाला तर सुट्टीच्या दिवशी सुध्दा जमत नाही."

मग नवर्‍याचा विनोद करण्याचा केविलवाण प्रयत्न, त्यांची बायकॊ भाजी छान करते ना?
बायको मग राग मिश्रीत हासुन म्हणते, तुम्हाला ना सदा गम्मतच सुचते.

गुलमोहर: 

येथे व्यक्त करा दु:ख आपले

Submitted by खमंग चिवडा on 20 February, 2012 - 05:54

दु:ख व्यक्त करणे सगळ्यानाच जमत नाही, सगळेच दु:ख आपण सांगु शकत नाही पण ते मनात ठेवता पण येत नाही त्यासाठी आपण आपले दु:ख येथे व्यक्त करुन मोकळा श्वास घ्या. समाजाची चिंता नका करु. असु शकते तुम्हाला यातुन तुमच्या दु:खावर उपाय सापडु शकतो.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - लेख