एका गावात एक माणूस होता

"जामनलोट्या" (व्दीशतशब्द कथा)

Submitted by शाबुत on 1 January, 2014 - 23:18

“जामनलोट्या”

एका गावात एक माणूस होता, तो काहीच काम करत नव्हता, सकाळी झोपेतून उठला की चहा घ्यायचा आणि गावभर गप्पा मारत फिरायचं.... भूक लागली की परत घरी फिरायचं... जेवलं की निघाले परत गप्पा झोडायला, जर गप्पा मारायला कोणी भेटलं नाही तर तो चांगली जागा पाहून ताणून देत असे, असा त्याच्या दिनक्रम आखलेला होता.

Subscribe to RSS - एका गावात एक माणूस होता