चित्रकला

नो स्मोकिंग…

Submitted by rupeshtalaskar on 12 July, 2013 - 04:36


...

खूप भूक लागली तेंव्हा कागदं खाल्ली,
तहांनेणे जेंव्हा व्याकुळलो तेंव्हा रंग पियालो.
मोकळा श्वास जेंव्हा घेतला, फुफुसं भरली आकारांनी.
स्पेस हवाहोता तेंव्हा, तेंव्हा कुंपण घातली नियतीनी.
आणि स्पेस मिळाला तेंव्हा, तेंव्हा कुंपणच आपली वाटली.
to be or not to be च्या प्रश्नांत रोज ट्रेन पकडली,
गुलझार च्या कविता ऎकत ऎकत झोप ओढली.

चित्रकला:सलीम अली

Submitted by क्रिएटिव्ह्माउ on 10 July, 2013 - 05:59

नमस्कार मित्रमैत्रिणींनो,
सलीम अली,एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व.ज्यांना बर्डमॅन ऑफ इंडिया असे सुद्धा संबोधले जाते.सहजच म्हणुन काढलेले त्यांचे स्केच.

69801_1410253707155_2356982_n.jpg

चित्रकालः वॉटर कलर पेंटिंगः हि वाट दुर जाते.

Submitted by क्रिएटिव्ह्माउ on 6 July, 2013 - 00:47

मी बनवलेले वॉटर कलर पेंटिंग.
खरं सांगायचे तर मी कोणाकडुनही ह्या कलेचे मार्गदर्शन घेतले नाही..स्वतःच थोडे नेट वरुन पाहुन पाहुन शिकले.
कसं आहे?
32120_1276749169625_2822612_n.jpg

पेंसिल स्केचिंगःआजोबा

Submitted by क्रिएटिव्ह्माउ on 4 July, 2013 - 02:25

माझे सर्वात आवडते हे स्केच.मला अंधुक अंधुक आठवणारे माझे आजोबा.
मी अगदी लहान असताना ते गेले..पण त्यांच्या काही आठवणी आजही माझ्या स्मरणात आहेत. विशेषतः त्यांचा हा प्रेमळ चेहरा !!!old1.jpg

चित्रकला : ऑइल पेंटिंग

Submitted by क्रिएटिव्ह्माउ on 3 July, 2013 - 05:02

पुन्हा एक प्रयत्न.
सर्वप्रथम मी हे पेंटिग तयार केलेले.ह्या चित्राकरता मी खुप उत्सुक होते..खुप दिवसांपासुन मला ऑइल पेंटिग बद्दल आवड होती.पण वेळ मिळत नव्हता.
मग ठरवलेच की काहीही करुन काढायचेच.
आवडले का?
जरुर सांगाल !
250639_1708623766220_289212_n.jpg

चित्रकला : ऑइल पेंटिंग्ज

Submitted by क्रिएटिव्ह्माउ on 3 July, 2013 - 04:52

मी माउ,क्रिएटिव्हमाउ.
मी केलेल्या ऑइल पेंटिग्ज इथे दाखवण्याचा प्रयत्न करतेय.
तुमच्या जर काही सुचना असल्यास नक्की सांगाल. 247521_1719428156323_7303097_n.jpg

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - चित्रकला