कार - ५
अक्रेलिक पेंटिंग -
यात म्याक्झिमम काळा रंग असल्याने काळ्या कार्टरेज पेपर वर हे चित्र काढले आहे…
फक्त टच-अप साठी काळा रंग वापरावा लागला….
अक्रेलिक पेंटिंग -
यात म्याक्झिमम काळा रंग असल्याने काळ्या कार्टरेज पेपर वर हे चित्र काढले आहे…
फक्त टच-अप साठी काळा रंग वापरावा लागला….
कलर पेन्सिल
कार १ - http://www.maayboli.com/node/46342
कार २ - http://www.maayboli.com/node/46388
कार ३ - http://www.maayboli.com/node/46452
Music: Life
मिक्स मिडिया ऑन कॅनव्हास पॅनल
साइझ : ८" * १० "
मिक्स मिडिया ऑन एमडीएफ
( हे खूप छोटं आहे, २-३" व्यासाचं. याचा काय म्हणून वापर करावा अजून कळालं नाहीये. मागच्या बाजूने आरसा चिटकवून पर्समध्ये ठेवायचा छोटा आरसा बनू शकेल कदाचीत, पण हँडल /कव्हर शिवाय आरसा कसा वाटेल माहित नाही. )
अॅक्रिलिक रंग वापरुन काढलेले श्री गणेशाचे चित्र
तो हॅमकवाला भयंकर आवडला! तिच्या हातात पुस्तकही द्यायचंस ना!>>>> स्वाती, खास तुझ्यासाठी
हॅमॉक, ती आणि पुस्तक
कार - ३ पेन्सिल शेडींग
कार १ - http://www.maayboli.com/node/46342
कार २ - http://www.maayboli.com/node/46388
सचिन चे पेंटिंग काढायचा प्रयत्न केला: