चित्रकला

लेख सहावा-कलर थिअरी

Submitted by पाटील on 29 March, 2014 - 05:45

कोणतेही चित्र रंगवताना कोणते रंग कसे मिसळावेत, कोणत्या रंगाच्या बाजुला कोणता रंग ऊठुन दिसेल ,एकंदरीत रंगसंगती आणि त्याचा परिणाम यांचा विचार करावा लागतो. याचा अभ्यास कलर थिअरी मधे करावा लागेल. हा अभ्यास खुप खोलात जाउन करता येईल मात्र आपल्या पुरता बेसिक कलर थिअरीचा अभ्यास आपण करुया.
हा अभ्यास या पुढील चित्र करताना वापरुया.

श्रीगणेश - रंगीत पेन्सिल स्केच

Submitted by यशस्विनी on 16 March, 2014 - 20:38

सर्व मायबोलीकरांना होळी व धूलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा.....

रंगीत पेन्सिल स्केच - प्रिझ्मा कलर पेन्सिल्स

aa.jpg

शब्दखुणा: 

रंगीत पेन्सिल्स - रँडम सबजेक्ट्स...

Submitted by वर्षा on 16 March, 2014 - 00:13

रँडम सबजेक्ट्स रँडमली अरेन्ज्ड...साध्या पेपरवर फॅबर कॅसल पेन्सिल्स.

याआधीची चित्रे:
रंगीत पेन्सिल्स - जावा फिंच: http://www.maayboli.com/node/47821
रंगीत पेन्सिल्स - कमंडलू: http://www.maayboli.com/node/47130
रंगीत पेन्सिल्स - "Leaves": http://www.maayboli.com/node/45516

शब्दखुणा: 

लेख पाचवा - निगेटीव पेंटींग , ग्लेझींग, स्प्लॅटर , स्क्रेपींग इ. तंत्र

Submitted by पाटील on 8 March, 2014 - 09:22

या लेखात आपण अजुन काही तंत्र थोडक्यात पाहु आणि त्यांचा वापर करुन काही सोप्पई चित्र करुया.

पहीले तंत्र - निगेटीव्ह पेंटीग - यात आधि येक रंग मारुन तो सुकू द्यावा ,नंतर त्या भोवती दुसरा किंवा पहिल्या रंगा पेक्षा डार्क शेड वापरुन आपण आपल्याला हव तो आकार मिळवायचा. आपल्याला ह्वा तो आकार न रंगवता त्या भोवती रंगवाचे म्हणजे आकारा बाहेरचा निगेटिव्ह शेप रंगवायच्जा म्ह॑णुन निगेटिव्ह पेंटींग.
इथे मी येक झाडाच्या आकार मिलवायचा प्रयत्न केला आहे
negative.jpg

घरगुती body colour कसे तया र करायचे?

Submitted by प्रितीभुषण on 6 March, 2014 - 03:26

घरगुती body colour कसे तया र करायचे?

मला माझ्या लेकी ला वाघ बनवायचा आहे

जलरंग गटग ठाणे : २३-फेब्रु-२०१४

Submitted by गजानन on 23 February, 2014 - 10:15

अजय यांनी मायबोलीवर ऑनलाईन जलरंग कार्यशाळेची संकल्पना मांडली आणि जलरंगांत रुची असणार्‍या अनेक मायबोलीकरांनी ती उचलून धरली. लगेचच अगदी पूर्वतयारी काय असावी आणि ती कशी करावी इथून सुरुवात झालेल्या आणि जलरंगांचे मूलभूत तंत्र सोप्या शब्दांत सोदाहरण उलगडून दाखवणार्‍या या कार्यशाळेला भरभरून प्रतिसाद मिळाला.

यातल्या रेखाटन, बेसिक वॉशेस, हे ट्राय करताना आमच्यासारख्या नवशिक्या उत्साहितांना ते एकट्याने करण्यापेक्षा गृपमध्ये केल्यास एकमेकांची स्केच करण्याची, रंग बनवण्याची, वॉशेस करण्याची पद्धत जवळून बघता येईल आणि त्यातून शिकायला मिळेल असे वाटू लागले.

Pages

Subscribe to RSS - चित्रकला