चित्रकला

चित्रप्रदर्शन - सप्टेंबर २०१२

Submitted by यशस्विनी on 12 September, 2012 - 15:25

गेल्या महिन्यापासुन (ऑगस्ट २०१२) पासुन चित्र काढायला सुरुवात केली...... विविध माध्यमे हाताळुन पाहिली..... अनुभव खुप छान मिळाला..... आतापर्यंत काढलेली चांगली,बरी,उत्तेजनार्थ वगैरे वगैरे सर्व चित्रे खाली एकत्रित केली आहेत...... हवे तर हे लहानसे आंतरजालीय चित्र-प्रदर्शन समजा Happy

मायबोलीकरांनी दिलेल्या प्रतिक्रियांमार्फत केलेले कौतुक, सुचना याबद्द्ल मी सर्वांची आभारी आहे Happy

१. श्रीगणेश - माध्यम : ऑईल पेस्टल्स

M1.jpg

२. श्रीकृष्ण - माध्यम : अ‍ॅक्रिलिक रंग

शब्दखुणा: 

पेन्सील स्केच.

Submitted by मनीष कदम on 12 September, 2012 - 10:12

फोटो व्यवस्थीत न आल्यामुळे चित्र थोडे काळपट आहे.

man.JPG

शब्दखुणा: 

अ‍ॅक्रिलिक व जलरंग वापरुन काढलेली काही नविन चित्रे :)

Submitted by यशस्विनी on 9 September, 2012 - 22:23

अ‍ॅक्रिलिक रंग वापरुन काढलेली खालील चित्रे :-

१.

Sun 1.jpg

२.

grape.jpg

जलरंग वापरुन काढलेली खालील चित्रे :-

१.

Sun2.jpg

२.

Sun 3.jpg

श्रीकृष्ण - अ‍ॅक्रिलिक रंग वापरून काढलेले चित्र

Submitted by यशस्विनी on 8 September, 2012 - 08:13

अ‍ॅक्रिलिक रंग वापरुन काढलेले भगवान श्रीकृष्णाचे चित्र...... या चित्रासाठी मी खास अ‍ॅक्रिलिक रंगासाठी वापरायचा जाड कागद वापरला आहे...... आतापर्यंत काढलेल्या चित्रांमध्ये मला हे चित्र सर्वात जास्त आवडले .... हे चित्र मी फ्रेम करुन घेणार आहे...... HappyHappy

मी काढलेले नवीन पेन्सिल स्केच

Submitted by स्मिता परब on 7 September, 2012 - 00:33

मी काढलेले नवीन पेन्सिल स्केच

IMG_0015.jpg

बाजिंदी

Submitted by -शाम on 4 September, 2012 - 11:48

खरेतर ही इमेज मी एका बँकेच्या (महानगर) कॅलेंडर वरून कॉपी केली होती.. त्यातला चेहरा असाच असावा मात्र नंतर या पोझमध्ये मी जैत रे ची स्मिता पाहीली म्हणजे मूळ चित्र तिचे होते हे नंतर समजले., त्या नंतरही या चित्राच्या कॉपीज पाहिल्या आहेत.. आज मित्राकडे सापडलेले हे चित्र पोस्टण्याचा मोह अनावर झाला...

(ऑईल ऑन माउंट)

DSC_0033.jpg

Pages

Subscribe to RSS - चित्रकला