चित्रकला

रंगात रंगूनी सार्‍या - सुखदा_ - सोहम

Submitted by सुखदा_ on 8 September, 2014 - 05:55

पाल्याचे नाव : चि. सोहम
पाल्याचे वय : नऊ वर्षे

अ) निसर्गप्रेमी बाप्पा

soham2.jpg

ब) बाप्पाची किक

soham1.jpg

रंगुनी रंगात सार्‍या-कविन-सानिका

Submitted by कविन on 8 September, 2014 - 01:34

पाल्यः सानिका
वय:१० वर्ष

१) झाडे लावणारा बाप्पा

jhada lavnara ganoba.jpg

२) फुटबॉल खेळणारा बाप्पा

football khelnara ganoba.jpg

व्हीस्लिंग वुड अ‍ॅन्ड हॅप्पी मशरुम बाय अनन्या

Submitted by विनार्च on 6 September, 2014 - 03:39

पेपर कोलाज - 2 (closeup)

Submitted by स्वरराज on 2 September, 2014 - 23:44

Mamata -Maayboli-2.JPG

आई आणि बाळ या विषय वर पेपर कोलाज बनवणे चालू आहे. N S बेंद्रे यांच्या मूळ चित्राचे पेपर कोलाज लवकरच इथे upload करीन.

-स्वरराज कुलकर्णी

दबलेल्या वाड्यांवरचे रंगीबेरंगी मुखवटे

Submitted by स्वरराज on 2 September, 2014 - 23:12

Building-Frame.jpg

माझ्या पुण्यातल्या दबलेल्या वाड्यांवरचे रंगीबेरंगी मुखवटे … laptop च्या माउस पॅड वर MS Paint मध्ये साधारण काढलेले चित्र.
-स्वरराज कुलकर्णी

MS Paint - माउस पॅड

Submitted by स्वरराज on 2 September, 2014 - 23:06

Shawl-Maayboli.JPG (69.42 KB)

laptop च्या माउस पॅड वर MS Paint मध्ये साधारण २ तासांमध्ये काढलेले चित्र. (आणि नंतर डोळ्यांना विश्रांती देण्याकरता काढलेली ३ तासांची झोप Happy )

- स्वरराज कुलकर्णी

श्रीगणेश - जलरंगातील चित्र - श्री. अजय पाटील

Submitted by संयोजक on 31 August, 2014 - 02:58

सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!
श्री. अजय पाटील यांनी काढलेले श्री गणेशाचे जलरंगातील चित्र.

लेख नववा( शेवटचा)- स्नो स्केप्स -

Submitted by पाटील on 30 August, 2014 - 12:45

बर्‍याच दिवसानी लेख पोस्ट कर्तोय त्याबद्दल दिल्गीरी.
बर्फाच्छादित पर्वत कसे रंगवायचे हे आपण बघु.
बर्फाच्छादित पर्वतावरील बर्फावर दिवसाच्या वेळे प्रमाणे वेगवेगळे रंग दिसतात. अगदी सकाळी सोनेरी पिवळा ते नंतर आकाशाच्या नीळाईच्या छटा यावर दिसतात.
इथे मी पहिल्यांदा आकाश रंगउन घेतले, यात वेट इन वेट काम करता करता काही ठीकाणी पांढरा भाग सोडला, नंतर काही ठिकाणचा रंग लिफ्ट केला.
1_8.jpg2_8.jpg

त्यानंतर फोरग्राऊंड रंगवले
इथे पर्वताच्या भागावर अजुन काम केले नाही

Pages

Subscribe to RSS - चित्रकला