चित्रकला

vasai fort ruins

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

Vasai fort Ruins . Have used rigger brush extensively for linear strokes. Excuse me for using English , typin devnagari using phone is......
PSX_20141109_130550.jpg

प्रकार: 

तळ्याकाठी...

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

जलरंग वापरून केलेला हा प्रयत्न.

तुमच्या काही सूचना / सल्ले असतील तरी बिनधास्त लिहा.

प्रकार: 

लेकीने काढलेली चित्रे

Submitted by अनुश्री. on 13 October, 2014 - 00:45

२-३ वर्षांपूर्वी लेकीची १-२ चित्रे इथे टाकली होती. आता पुन्हा तिने काढलेली चित्रे देत आहे.
माझी लेक आता ३ री मध्ये आहे. तीआधी फक्त पेस्टल कलर वापरायची पण सध्या वेगवेगळी माध्यम वापरण्याचा प्रयत्न सुरु आहे.
थोडेच दिवसात वॉटर कलर पण सुरु करेल. चित्रकलेचा क्लास पण चालू आहेच.

खालील चित्रे पेस्टल, खडू, रंगीत पेन्सील आणि स्केचपेन वापरुन रंगवली आहेत. सगळी चित्रे तिने स्वतः काढली आणि रंगवली आहेत.

Ariel.jpg
माध्यम - खडू

Deer.jpg
माध्यम - पेस्टल्स

लेकीची चित्रकला

Submitted by सायु on 8 October, 2014 - 02:43

ही सगळी चित्र सई, (वय १३) हीने काढलेली आहेत.
नुकतीच इन्टरमीजीयेट ची परिक्षा दिली आहे... त्यामुळे सध्या हुरुप जास्त आहे...
खुप सफाई नाहीये अजुन तरी सांभाळुन घ्या :)...
सई सध्या ८व्या वर्गात आहे, चित्रकला आणि हस्तकला दोन्ही आवडीचे विषय आहेत.
शिवाय शास्त्रीय संगीत पण शिकते आहे.... (यंदा ४थ्या परिक्षेला बसली आहे)..

शेवटची रांगोळी नवरात्रात अष्टमीला आम्ही दोघी मायलेकींनी काढली होती... (रेणुका देवीचा मुखवटा काढण्याचा प्रयन्त केला...)

पेपर कोलाज - ३

Submitted by स्वरराज on 21 September, 2014 - 09:24

हे मूळ चित्र N. S. बेंद्रे यांचे आहे. मी फक्त पेपर कोलाज मध्ये रुपांतरीत केले आहे. अर्थात मूळ चित्राच्या जवळपास ही मी जाऊ शकलेलो नाही याची जाणीव ठेऊन इथे post करत आहे.

DSC00083.JPG

रंगात रंगुनी सा-या -uju -इशिका

Submitted by अवल on 8 September, 2014 - 12:34

Uju च्या वतीने तिच्या मुलीची प्रवेशिका देतेय
पाल्याचे नाव :इशिका
वय : साडे अकरा

निसर्गप्रेमी बाप्पा
IMG_20140908_215406.jpg

बाप्पाची किक्

IMG_20140908_215437.jpg

रंगात रंगुनी सार्‍या - साती - अंकिता

Submitted by अल्पना on 8 September, 2014 - 11:09

सातीच्या वतीने तिच्या पाल्याची प्रवेशिका देतेय.

पाल्याचे नावः अंकिता
वयः आठ वर्षे

Ankita1.jpgAnkita2.jpg

रंगात रंगुनी सार्‍या - साती - यश

Submitted by अल्पना on 8 September, 2014 - 10:59

सातीच्या वतीने मी तिच्या पाल्याची प्रवेशिका देतेय. Happy

पाल्याचं नाव - यश
वय - पाच वर्षे

Yash1.jpgYash2.jpg

रंगात रंगुनी सार्‍या - साक्षी - वेद

Submitted by साक्षी on 8 September, 2014 - 10:53

पाल्याचे नावः वेद
वयः सहा वर्षे ८ महिने

bappa1.jpg

Pages

Subscribe to RSS - चित्रकला