मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
कला
*श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा* ब गट Piku
ब गट
नाव - गीता.
मायबोली ID - Piku
मराठी चित्रपट व्हेंटिलेटर मधील आवडते गाणे.
संयोजकांना धन्यवाद स्पर्धेच्या वेळेत वाढ केल्याबद्दल.
पेपर क्विलिंग इयरिंगज्
माझे पुष्पगणेश
यावर्षी आमची टेरेस गार्डन छान बहरली आहे. त्यामुळे रोज पानाफुलांचा वापर करून गणपती बनवण्याचा उपक्रम केला.
लाल कर्दळीच्या पाकळ्यांचा वापर करून
जास्वदींची पाने, आलमण्ड चे फूल, मोगऱ्याची फुले वापरून
एक्झोरा ची फुले, गलांडा च्या पाकळ्या, लाल कर्दळीच्या पाकळ्या, आलमण्ड ची फुले वापरून
.
धागा संपादित केलेला आहे.
.
धागा संपादित केला आहे.
माझे रांगोळी गणेश
बुकमार्क स्पर्धा- मानसी- ब गट
ब गट
लेस, मोती, कार्ड पेपर आणि ग्लिटर फोम वापरून हा पेंग्विन बुकमार्क बनवला आहे.
स्पर्धेसाठी penguin बुकमार्क बनवला आहे
.
बुकमार्क स्पर्धा- जय- अ गट
अ गट
9 वर्षे
या फोटो मधले कॉर्नर बुकमार्क्स जय ने बनवले आहेत. या प्रवेशिकेसाठी बनी वाला बुकमार्क घ्यावा.
वापरलेले साहित्य- कार्ड पेपर, ग्लू, गुगली eyes
श्री गणेश चित्रकला स्पर्धा- आर्यन(गट अ, वय १० वर्षे)
गट : अ
नाव : आर्यन पाटील
एकापेक्षा जास्त entries चालत नाहीत पण एकाच entry मध्ये एकापेक्षा जास्त चित्रं चालू शकतील असा अंदाज स्वतःच बांधून मुलाने खालील चित्र टाकायला लावली आहेत.
१)
२)
३)