गुंतवणुक

OC - Occupation Certificate घरासाठी गरजेचे आहे का?

Submitted by तनू on 26 April, 2011 - 07:10

आम्ही सध्या नविन किवा resale flat शोधत आहोत. एक resale घर आम्हाला आवड्ले होते, पन जेव्ह लोन साठी बन्केत कागद्पत्र दाखवले तेव्हा त्यानि Occupation Certificate नसल्यामुळे loan मध्ये problem येईल असे सान्गितले. Occupation Certificate नसेल तर तो flat illegal होतो का? Occupation Certificate नसेल तर in future काहि अडचन येउ शकते का? एजंट म्हनतो काहि अडचन येनार नाहि, तुम्ही tokan amount द्या, मि तुम्हाला दुसर्या banketun लोन करुन देतो.

जाणकारांनी प्रकाश टाकावा.

पुण्यात घर (भाडेतत्वावर्/विकत) घेण्यासाठी मार्गदर्शन

Submitted by mnp on 27 March, 2011 - 22:55

नमस्कार मंडळी,
'पुण्यात घर घ्यायचय?' या धाग्यावर पुण्यातील घरांवर चर्चा झाली आहे. पण माझा प्रश्न अगदी वेगळा होता, त्यामूळे तिथेच लिहू की वेगळा धागा काढावा हे कळत नव्हते. शेवटी मनाचा कौल घेतला. पण घराबाबत हे नाही करु शकत कारण, मला पुणे नवीन आहे.
आम्ही सध्या उसगावात आहोत कामानिमित्त. पण लवकरच मायदेशी परत जाणार आहोत. पण परतल्यावर नवरोबाचे काम कंपनीच्या पुण्याच्या शाखेत सुरु होतय (सध्या मगरपट्टा, काही काळाने कदाचीत हिंजेवाडीला जावे लागेल).
माझा सुध्दा नोकरी करण्याचा मनसुबा आहे, पण ती पुण्यात कुठे मिळेल ते सध्या माहित नाही. घरात आमचे २ वर्षाचे चिरंजीव आहेत.

होम लोन कॅलक्युलेट कसे करावे?

Submitted by मी_सखी on 19 February, 2011 - 06:44

मला होम लोन ईएमआय चे २० वर्षाचे टेबल करायचे आहे. बँकेने दिलेले आहे पण त्यात त्यांनी interest change झाल्यावर जो EMI दाखवला आहे तसा माझा येत नाहि. Ineterest Rate Change झाल्यावर Tenure पण बदलतात का? मी केलेले टेबल खाली देत आहे आणि बँकेकडुन आलेले हि देत आहे माझे कुठे चुकते आहे कोणी सांगणार का?

मी केलेले टेबल
Loan_Sheet.JPG

Int. Num. 6 मधे Int. Rate 8.75% झालाय.

Red Colour मधे बँकेने दिलेले रेट दिले आहेत.

माझे काय चुकते आहे. कोणी सांगेल का?

शब्दखुणा: 

मुलांच्या उच्चशिक्षणासाठी पैशाचे नियोजन

Submitted by स्वाती२ on 17 February, 2011 - 17:23

दिवसेंदिवस भारतात उच्चशिक्षणाचा खर्च वाढत चाललाय. अगदी मेरीटवर अ‍ॅडमिशन मिळाली तरी फी, होस्टेलचे राहाणे वगैरे धरुन बराच खर्च येतो. हा वाढता खर्च भागवण्यासाठी नियोजन आवश्यक. त्या दृष्टीने मला माझ्या नात्यातील मुलीसाठी पैसे गुंतवायचेत. खास शैक्षणीक खर्चासाठी म्हणुन भारतात काही स्किम्स वगैरे असतील तर मला माहिती हवी आहे. इथे मुद्दाम विचारतेय कारण मायबोलीकर पालकांचे अनुभवाचे बोल एजंटच्या सल्ल्यापेक्षा अधिक महत्वाचे. माझ्या नात्यातील मुलगी साडेतीन वर्षांची आहे.

शब्दखुणा: 

नवीन पेन्शन योजना ( NPS- New Pension System )

Submitted by केदार on 27 January, 2011 - 17:04

भारत सरकारने काही वर्षांपूर्वी Pension Fund Regulatory and Development Authority (PFRDA) ह्या संस्थेअंतर्गत नवीन पेन्शन योजना सुरू केली आहे. ही नवीन का? तर पूर्वी पेन्शन मधील रक्कम ही PF अकाउंट मधेच असायची आणि PF मॅनेजर्स ह्या बॅंकाच असल्यामुळे त्यावर साधारण दराने व्याज मिळायचे. थोडक्यात ते रिकरिंग फिक्स डिपॉझिट्स ह्या स्वरुपात असायचे. पण नवीन योजनेत मात्र ह्यातील रक्कम शेअर मार्केट मध्ये गुंतवली जाईल. थोडक्यात हे आता म्युच्युअल फंड च्या SIP सारखे असेल पण म्युच्युअल फंडासारखे कधीही पैसे मात्र काढता येणार नाहीत. ही योजना सर्वांना खुली असून ह्यात भाग घेणे हे ऐच्छिक आहे. (voluntary).

शब्दखुणा: 

IRA/CD कशा निवडाव्यात?

Submitted by sneha1 on 25 January, 2011 - 18:04

जाणकारांकडून माहिती हवी आहे थोडी.IRA/CD कशा निवडाव्यात?म्हणजे हाय रेट बरोबर चांगली बँक कशी निवडावी ह्याबद्दल मार्गदर्शन हवे आहे.धन्यवाद.

प्लॉट घेण्यासंबंधी मार्गदर्शन हवंय

Submitted by स्वप्ना_राज on 17 January, 2011 - 23:47

ह्या विभागात जमीन/प्लॉटस घेण्याबद्दल लेखनाचा धागा दिसला नाही म्हणून सुरू करत आहे. अशी जमीन महाराष्ट्रात दिशा डायरेक्ट किंवा अन्य कंपनीकडून कोणी घेतली असल्यास त्याबद्दलचे अनुभव कृपया लिहाल का? ह्यात नक्की कराव्यात आणि करू नयेत अश्या काय गोष्टी असतात ह्याबद्दल मार्गदर्शन मिळालं तर बरं होईल. धन्यवाद! Happy

सर्व्हे रिपोर्टः विभाग- अर्थकारण

Submitted by संयोजक_संयुक्ता on 30 December, 2010 - 01:24

या सदरात एकूण ५ प्रश्न होते, आणि त्यापैकी पहिला प्रश्न वगळता इतर चार प्रश्न अनिवार्य होते. आर्थिक स्वावलंबन, कौटुंबिक अर्थकारणातील निर्णयप्रक्रिया आणि त्यातील स्त्रियांचा सहभाग या दृष्टीने प्राथमिक स्वरूपाचे काही मोजकेच जुजबी प्रश्न या सदरात विचारले होते.

हा भाग वाचायला सुरवात करण्याआधी कृपया प्राथमिक माहिती पूर्ण वाचावी.

  • पगाराच्या रक्कमेचा विनियोग कसा करता?

स्टॉक मार्केट - काही उपयुक्त पुस्तकं

Submitted by केदार on 14 October, 2010 - 18:24

मला बरेचदा हा प्रश्न विचारला जातो की मी कुठले पुस्तक वापरले आहे. मी मला आवडलेली काही पुस्तकं इथे देतो. ही लिस्ट मी अपडेट करत राहीन.

फंडामेंटल

Security Analysis: Benjamin Graham, David Dodd, and Warren Buffett

Analysis of Financial Statements by Leopold A. Bernstein and John J. Wild

The Intelligent Investor: The Definitive Book on Value Investing. A Book of Practical Counsel (Revised Edition) by Benjamin Graham, Jason Zweig, and Warren E. Buffett (Paperback - Jul 8, 2003)

ट्रेडर्स साठी उपयुक्त

Come Into My Trading Room: A Complete Guide to Trading: Alexander Elder

शब्दखुणा: 

टेक्नीकल अ‍ॅनॅलिसिस ओळख - २

Submitted by केदार on 2 September, 2010 - 17:10

आज आपण काही महत्वाचा व्याख्या पाहू.

१. डबल टॉप
२. रेसिस्टन्स
३. डबल बॉटम
४. सपोर्ट
५. ट्रेन्ड लाईन

तक्ता १. मारुती सुझुकी

Double Top.gif

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - गुंतवणुक