टक्कल पडने एक समश्या-उपाय

टक्कल पडने एक समश्या-उपाय

Submitted by राह on 15 July, 2013 - 01:58

अनुवाशिकतेने टक्कल पडने हि एक मोथि समश्या होत चाललि आहे.साधारण वयाच्या २० ते २२ पासन अनेकान्ना अनुवाशिकतेने टक्कल पड्न्यास सुरुवात होते.ईथे हेअर ट्रान्सप्लान्ट सोडून चर्चा करने.उपाय सुचवने.
म्हनुन सदर विशयावर व्यापक चर्चा करने गरजे चे आहे

Subscribe to RSS - टक्कल पडने एक समश्या-उपाय