.

गावाकडच्या वाटा

Submitted by डी मृणालिनी on 11 May, 2020 - 13:53

गावाकडच्या वाटा
https://www.youtube.com/watch?v=r4NgI0RMTkM

नवीनच चॅनल बनवले आहे युट्युबवर .. जरूर बघा . आवडलं तर subscribe करा , like करा.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

लॉकडाऊन काळात बड्डे सेलिब्रेट कसा करावा?

Submitted by ऋन्मेऽऽष on 23 April, 2020 - 14:56

सु. सू. - बाहेर परिस्थिती काय आणि तुम्ही बड्डे सेलिब्रेट काय करता असा विचार कोणाच्या मनात आल्यास त्वरीत मला विपू करा. लागलीच "लॉकडाऊन काळात बड्डे सेलिब्रेट करावा का?" असा स्वतंत्र धागा काढण्यात येईल.
सु.सू. संपली !

विषय: 
शब्दखुणा: 

तिसरे अपत्य

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 April, 2020 - 06:22

जेव्हा मी ऑफिसमध्ये बोलतो की लवकरच तिसरा चान्स घेणार आहे तेव्हा बरेच भुवया ऊंचावतात...
का?
हा प्रश्न मला सतत छळतो !

जेव्हा मला पहिली मुलगी झाली तेव्हा मला मुलगीच हवी होती. त्यामुळे फार आनंद झाला होता. मुलगी जशी मोठी होऊ लागली तसे तिच्यात ईतका रमलो की दुसरे अपत्याची गरजही भासली नाही. वात्सल्याची सारी भूक ती भागवत होतीच.पण दुसरे अपत्य झाल्यास त्याच्यावर माझे प्रेम कमी पडत त्यावर अन्याय तर होणार नाही ना हि भितीही होती.

विषय: 
शब्दखुणा: 

तुम्ही तुमच्या मुलांची नावे कशी ठेवली?

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 February, 2020 - 16:21

मायबोली असो वा जगातले कुठलेही संकेतस्थळ साधारण महिन्याभराने तिथे "मुलासाठी / मुलीसाठी नाव सुचवा" असा एखादा धागा निघतोच. विशेष म्हणजे अश्या धाग्यांवर कोणीही टिंगलटवाळी करत नाही. कारण सर्वांना माहीत असते की हा धागाकर्त्याच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांना ते माहीत असते कारण तो त्यांच्याही जिव्हाळ्याचा विषय असतो. आपण सर्वांनीच पोरांची नावे ठेवताना फार विचार केला असेल. जसे घर घेणे हे वन टाईम ईन्वेस्टमेंट असते तसे पोरांची नावे हे देखील एक वनटाईम डिसीजन असते. निदान मुलींना लग्नानंतर नाव बदलायचा एक चान्स तरी मिळतो, बिचारया मुलांच्या जातीला तो ही नाही.

विषय: 
शब्दखुणा: 

वहीतलं फुल

Submitted by Akku320 on 23 August, 2019 - 01:13

व्यक्त अव्यक्त भावनांचा,
सोहळा तिथे आजही रंगतो.
अस्तित्व निर्जिव असलं,
तरी स्पर्श संपत नसतो.
आलेली आठवण प्रत्येक,
आता त्याच्याशीच मी सांगतो.
उन्मळुन पडलेल्या त्याच्यामध्ये.
मी अस्तित्व तुझेच शोधतो.

शब्दखुणा: 

अंडररेटेड सेलिब्रिटी !

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 November, 2018 - 15:58

ओवररेटेड सेलिब्रेटींच्या धाग्यावर सातत्याने या धाग्याची मागणी होत असल्याने....

ईथे लिहू शकता Happy

विषय: 
शब्दखुणा: 

मित्राचा अपघातात मृत्यू होतो तेव्हा.....

Submitted by आदीसिद्धी on 28 March, 2018 - 06:57

2016  साली या दिवसात आमची दहावीची परीक्षा सुरू होती. आयसीटीचा पेपर संपला होता. शेवटचा फक्त एकच पेपर राहीला होता. आणि मग परीक्षा संपून आम्ही उनाडक्या करायला मोकळे होणार होतो. पण सगळच आपल्या मनासारख होईल तर नशीब हा फॅक्टर आपल्या आयुष्यात नसला असता. त्या दिवशीही आम्ही पेपर सुटल्यावर चर्चा करत शाळेबाहेर पडलो. माझ्या बेस्ट फ्रेंड आदित्यचा मित्र माझ्याच शाळेत होता.तो इंग्लिश मिडीयमला होता आणि मी सेमी इंग्लीशला. त्यामुळे सहसा आमची भेट होत नसे. पण आता परीक्षा सुरू असल्यामुळे झालेल्या पेपरवर चर्चा करत बर्याचदा आम्ही भेटत होतो.त्या दिवशीही असेच पंधरा वीस मिनीटं गप्पा मारत उभे होतो.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - .