अरण्यवाचन - लेखक अनुल धामनकर - श्रीविद्या प्रकाशन

अरण्यवाचन - लेखक अतुल धामनकर - श्रीविद्या प्रकाशन

Submitted by दिनेश. on 6 September, 2013 - 05:31

या भारतभेटीत अतुल धामनकरांची ३/४ पुस्तके एकगठ्ठा घेतली. सध्या भारतात भटकंती फारशी होत नाही,
निदान पुस्तक वाचनातून तरी मानसिक समाधान मिळावे, अशी अपेक्षा.

फिल्ड गाईड ( मराठी शब्द ? ) म्हणून हे पुस्तक छान आहे. दूर्गभ्रमण हि संकल्पना आपल्याकडे आता खुप
लोकप्रिय झाली असली तरी अरण्यवाचन अभावानेच होते.
दूर्गभ्रमण करताना एक ठराविक ध्येय डोळ्यासमोर असते आणि खुपदा वेळेचे आणि वाहतुकीच्या साधनाचेही
बंधन असते. त्यामूळे धाडधाड करत / धडपडत ट्रेक्स केले जातात. वाघ मागे लागल्यासारखे म्हणणार होतो, पण तो बिचारा कुणाच्या मागे लागत नाही.

Subscribe to RSS - अरण्यवाचन - लेखक अनुल धामनकर - श्रीविद्या प्रकाशन