Madhu-Makarandgad

"किल्ले प्रतापगड , मकरंदगड , रायरेश्वर वरून केलेली फोटोग्राफी"

Submitted by राहुल सलगर on 2 January, 2018 - 02:00

"हिंदवी परिवार - हिवाळी मोहीम २०१७"
"सलग ३ दिवसांचा ट्रेक २३,२४,२५ डिसेंबर २०१७"
दरवर्षी प्रमाणे या वर्षी हि नवीन वर्षाची सुरुवात किल्ल्याना भेटी देऊन पूर्ण.

विषय: 

शुद्ध देसी ट्रेक !!!

Submitted by Discoverसह्याद्री on 18 August, 2013 - 15:42

रसाळगड – सुमारगड – महीपतगड – हातलोट घाट

बहुदा कधीतरी २-३ दिवसांपूर्वी ट्रेक सुरू केलेला असावा...
जीवाभावाच्या मोजक्या ट्रेकमित्रांसोबत दणकट चढ-उतार करत, सह्याद्रीमध्ये कुठेतरी खोलवर दुर्गम भागात पोहोचलेलो..
चेहरा रापलेला-कपडे घामेजलेले-सॅक मळलेली, कुठून आलो-कुठे चाललोय असल्या शुल्लक गोष्टींचं भान असायची गरज नाही..
मध्येच एखाद्या खट्याळ रानपाखराच्या शीळेचा आवाज मोहवून टाकतोय..
आता, जांभूळ-गेळा-हिरडा अश्या दाटीमधून आणि कारवीच्या उंचच उंच झुडुपांमधून वळणं-वळणं घेत वाट जलद धावतीये..
दाट झाडीतून वाट अवचितंच धारेपाशी येते, अन् सामोरा येतो एक स-ण-स-णी-त पॅनोरमा..

Subscribe to RSS - Madhu-Makarandgad