भारतीय दूतावास - न्यूयार्क

मुलाचा भारतीय पारपत्र नूतनीकरण - भारतीय दूतावास - न्यूयार्क

Submitted by राजू७६ on 15 May, 2013 - 17:30

मी मुलाच्या भारतीय पारपत्र नूतनीकरणासाठी भारतीय दूतावास - न्यूयार्क मध्ये सहा आठ्वडाआधी पोष्टाने अर्ज केला होता. व्हीएफस ग्लोबल ही सेवा भारतीय दूतावासातर्फे करत होती. त्यांनी मला Tracking No पाठवला आणि मी त्यांच्या वेबसाईट आणि फोनलाईनवर त्या Tracking No चे सद्यस्थिती बघत होतो...पारपत्र अर्ज दूतावासात निरिक्षणास पाठविला आहे असा Status होता. पण तीन आठवड्यापूर्वी ही सेवा त्यांचाकडून बीलएस इंटरनॉशनलकडे गेली. व्हीएफस ग्लोबलने कळवले की आता बीलएस इंटरनॉशनल हा अर्ज बघणार.

Subscribe to RSS - भारतीय दूतावास - न्यूयार्क