शेती

'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे'

Submitted by अभय आर्वीकर on 27 November, 2009 - 05:37

. शेतक-यांच्या आत्महत्यांच्या समस्येवर सद्ध्या बरीच चर्चा आणि उहापोह सुरु आहे. या समस्येची उकल करतांना अनेक मान्यवरांनी शोधलेली कारणे आणि सुचविलेले उपाय बघितले तर "शेतकरी मरतोय तर मरू द्या पण त्याच्या आत्महत्येची कारण-मीमांसा करणे आणि उपाय सुचविणे बंद करा" अशा स्वरुपाची आत्मक्लेशी प्रतिक्रिया शेतकरी समाजमनात उमटल्याशिवाय राहत नाही. कारण शेतक-यांच्या आत्महत्येच्या दु:खद वेदनांपेक्षा यांच्या प्रतिक्रिया अधिक वेदनादायी असतात.

विषय: 

शेतकरी आणि आत्महत्या

Submitted by लक्ष्मण on 28 August, 2009 - 05:42

मि तुम्हाला शेतकरयां बद्दल आशी माहिती सांगणार आहे जी आजपर्यंत कोनत्याही मिडीयात किंवा पेपर मधे छापली जात नाही.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - शेती