सोप्या सुरक्षित पाककृती लहान मुले

थोड्या थोड्या मोठ्या होणाऱ्या लहान मंडळींसाठी सोप्या सुरक्षित पाककृती

Submitted by चित्रा on 5 April, 2013 - 15:39

पुन्हा एकदा सुट्टी आलीये आणि लेकीने जाहीर केलेय कि या सुट्टीत ती काही पदार्थ करायला शिकणार आहे. वय वर्षे १०.

तेव्हा वाटलं कि अशीच छोटी मोठ्ठी मंडळी मायबोलीकरांच्या घरातही असतीलच !!

हा धागा फक्त त्यांच्यासाठी ... त्यांनी बनवलेले पदार्थ इथे शेअर करूयात.....

अगदी काहीही ........... सरबते, शिकरण, मसाला पापड,............ आम्लेट...... काहीही......

विषय: 
Subscribe to RSS - सोप्या सुरक्षित पाककृती लहान मुले