हिवाळी सहल
मला माझ्या मित्र मैत्रिणी सोबत या २६/२७ सहलीचे दिवस ठरवले आहेत परंतु कुठ्ये जावं ते समजत नाही कारण नुकताच माथेरान आणि मुरुड जंजिरा ला जाऊन आलेलो आहे.
मुरुड जंजिरा चा अनुभव बरा न्हवता प्रवासातच वेळ गेला असे होऊ नये म्हणून तुमच्या कडून थोडी माहिती घेत आहे १ दिवसाची सहल आहे चांगला स्थान सांगा आणि माहिती सुद्धा