२०१४ लोकसभा निवडणूक निकाल अंदाज

२०१४ लोकसभा : जैसे थे स्थिती असणार का ?

Submitted by असो on 24 January, 2013 - 04:57

२०१४ च्या निवडणुकीची चाहूल लागू लागलीय. काही पक्षात नेताबदल, काहिंमध्ये राज्याभिषेक वगैरे चालू आहेत. पुढचे काही महीने सरकारकडून विविध आश्वासनांचे आणि केलेल्या कामाच्या जाहिरातीचे असतील तर विरोधी पक्षाकडून अपयशाचा पाढा वाचला जाईल. शुमश्चक्रीला लवकरच सुरूवात होईल आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर चिखलफेकीलाही ऊत येईल.

या पार्श्वभूमीवर आजच्या घडीला २०१४ च्या नि़कालाबद्दल काय वाटते याबद्दल इथे लिहूयात.

विषय: 
Subscribe to RSS - २०१४ लोकसभा निवडणूक निकाल अंदाज