धर्म

रुद्र

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 22 May, 2013 - 14:22

रुद्र ही एक वैदिक देवता आहे. रुद्राचा अविष्कार हा ऋग्वेदापासून आहे,ऋग्वेदात रुद्राचे एकूण ७५ उल्लेख आहे ही देवता शंकरात नंतर विकसित झाली. रुद्र हा शब्द रोदीती अथवा रोदयति अर्थातच रडविणारा या शब्दावरून आला आहे.या देवतेचे वेद्पश्चात शंकर ,शिव यांच्याशी एकीकरण झाले आहे ते फार नंतरचे.रुद्राचे मूलस्वरूप हे फार भीषण ,हिंसक असे आहे, त्यामुळे भक्त त्याला सतत विनंती करतो की माझ्यावर दया कर ,मला मारू नकोस,प्रसन्न होऊन मला हव्या त्या वस्तू दे. रुद्राचे दुसरे स्वरूप भद्र म्हणजे कल्याण करणारा असेही आहे म्हणून रुद्रसूक्त हे त्या भद्र रुपाला प्रसन्न करण्यासाठी आहे.

विषय: 

ज्योतिष शास्त्रा संबंधी समज - गैरसमज

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 19 May, 2013 - 11:37

आज काल वरील दोन्ही विषयाबाबतीत योग्य - समजापेक्षा गैरसमज जास्त फोफावला व बोकाळलेला आहे. ह्याला कोण जबाबदार असेल तर त्या म्हणजे व्यक्ति आहेत. स्वत: जातकच. (पत्रिका दाखविणारा) ह्याचे मुळ कारण आहे स्वत:चा स्वत:वरचा आत्मविश्वास कमी असणे. असा विषय घेण्याचे कारण म्हणजे आज प्रत्येकाला मी सर्वांच्या पुढे गेले पाहिजे हाच अटट्हास असतो. त्या पायी तो आपल्या क्षमतेपेक्षा इतका धावतो की, त्यांची दमछाक होते हे त्यास कळत नाही. पण हीच खरी गोष्ट त्यास कळत नाही. दमछाक होण्याचे खरे कारण्‍ा आहे, ज्योतिष शास्त्रा बाबतचे अर्धवट ज्ञान. अशा अर्धवट ज्ञान असणार्‍या जातकासाठी काही महत्वाच्या माहिती वजा सूचना.

विषय: 

दुर्गवीरांची वचनपुर्ती

Submitted by मी दुर्गवीर on 14 May, 2013 - 10:49

दुर्गवीरांची वचनपुर्ती (लेख टाकण्यास विलंब झाला असो शिवकार्य महत्वाचे Wink )

ईशोवास्य उपनिषद् अर्थात ईशोपनिषद

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 3 May, 2013 - 12:13

ईशोवास्य उपनिषद् अर्थात ईशोपनिषद हे पण उपनिषदपैकी अतिशय छोटे म्हणजे १७ अथवा १८ श्लोकाचे आहे.[यजुर्वेदाची कुठली संहिता वापरता यावर अवलंबून आहे.]हे उपनिषद म्हणजे शुक्ल यजुर्वेदाचा शेवटचा अध्याय आहे. हे उपनिषद यजुर्वेदाच्या मुळ संहितेचा भाग आहे त्यामुळे याला "संहीतोपानिषद" असेही म्हणतात.

विषय: 

ज्ञानेश्वरी समजावून घेताना....

Submitted by पुरंदरे शशांक on 9 April, 2013 - 06:39

ज्ञानेश्वरी समजावून घेताना....

सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च |
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेवचाहम् ||१५|| गीता - अध्याय १५ ||

सर्वांतरी मी करितो निवास । देतो स्मृति ज्ञान विवेक सर्वा ॥ समग्र वेदांस हि मी चि वेद्य । वेद-ज्ञ मी वेद-रहस्य-कर्ता ॥ १५ ॥ गीताई||

"एऱ्हवीं सर्वांच्या हृदयदेशीं| मी अमुका आहें ऐसी| जे बुद्धि स्फुरे अहर्निशीं| ते वस्तु गा मी ||४२१||"
अशी अतिशय सुरेख सुरुवात करुन परमात्माच कसा सर्वांच्या अंतरात "मी मी" असा अहर्निश स्फुरत असतो हे माऊली विवरुन सांगताहेत.

हे सगळं मुळातूनच वाचण्यासारखे आहे.

सत्संगती

Submitted by पुरंदरे शशांक on 27 March, 2013 - 23:09

सत्संगती

श्वासोच्छ्वासी नाम | जपे सर्व काळी | वारी ती आगळी | साधे ज्याला ||

न लगे जावया | अन्य पुण्यक्षेत्री | अवघी धरित्री | तीर्थरूप ||

व्यापूनिया चित्ती | नित्य समाधान | वाटे धन मान | तृणवत ||

अंतरी संतत | ध्यातो भगवंत | होय मूर्तिमंत | संत भला ||

लाभावी अशाची | नित्यचि संगती | याविण विनंती | नाही दुजी ||

(श्री तुकोबारायांचरणी सादर समर्पण)

शब्दखुणा: 

संत गणोरेबाबा, पुणे

Submitted by मी_आर्या on 23 March, 2013 - 08:14

नमस्कार,
महाराष्ट्र ही संतांची भुमी म्हणुन ओळखली जाते. या लेखात आपण अशाच एका अपरिचित संताची ओळख करुन घेणार आहोत.

शब्दखुणा: 

कर्दळीवन व हटकेश्वर हटकेश्वर

Submitted by बाण२ on 20 March, 2013 - 10:26

हटकेश्वर हटकेश्वर...

हटकेश्वर हटकेश्वर हा मायबोलीवरचा एक महामंत्र आहे. Happy खूप कुतुहल होते, कोण हे हटकेश्वर? आज कर्दळीबन नावाच्या पुस्तकात संदर्भ मिळाला.

कर्दळीबन आंध्रात आहे. तिथे विष्णू/ दत्त यानी भक्ताला मडक्याच्या रुपात दर्शन दिले. तेलगूत मडक्याला अटिका म्हणतात. म्हणून अटकेश्वर - हटकेश्वर नाव पडले.

कर्दळीवन हे क्षितीज पाटुकले यांचे पुस्तक सुंदर आहे. त्यात देवळाचा फोटोही आहे.

विषय: 

कोकणातील शिमगा

Submitted by Mandar Katre on 17 March, 2013 - 01:12

कोकणातील शिमगा सगळ्या चाकरमानी लोकांच्या हृदयातला हळवा कोपरा !

कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणपती च्या सणांना त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात . घरट्याबाहेर उडालेल्या पिल्लाची जशी पक्षिण वाट पाहते ,तसेच गाव आणि गावकरी आपल्या चाकरमान्यांची वाट पहाट असतात.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - धर्म