लीव्ह & लायसन्स अ‍ॅग्रीमेंट

लीव्ह & लायसन्स अ‍ॅग्रीमेंट वाढविताना एजंटला कमिशन द्यावे लागते का?

Submitted by शिप्रा२००८ on 16 January, 2013 - 08:11

आम्ही २ वर्षापुर्वी ठाणे येथे राहण्यास आलो. त्यावेळी एजंटमार्फत भाड्याने घर घेतले जे फक्त ६ महीन्यांकरिता होते. तरीही एजंटने आमच्याकडुन १ महीन्याचे भाडे कमिशनपोटी घेतले. कमिशन कमी करण्यासंदर्भात त्याचे म्हणणे होते कि घर ११ महिन्यांकरिता दिले काय किंवा ६ महिन्यांकरिता माझे कष्ट सारखेच होते. ते ६ महीने संपल्यानंतर घरमालकांच्या संमतीने २ महीने त्याच घरात वाढवुन घेतले. त्याचीही कल्पना त्या एजंटला दिली होती. त्यानंतर त्याच एजंटमार्फत त्याला रितसर कमिशन देउन दुसरे घर ११ महिन्यांकरिता भाड्याने घेतले. आता त्या कराराची मुदत संपली आहे.

विषय: 
Subscribe to RSS - लीव्ह & लायसन्स अ‍ॅग्रीमेंट