सरत्या अशा या सान्जवेळी...

सरत्या अशा या सांजवेळी...

Submitted by जाह्नवीके on 30 October, 2012 - 12:03

काही दिवसांपूर्वी बेफिकीर यांची २०३, डिस्को..... ही कथामालिका वाचली......प्रत्येक भाग वाचताना अंगावर काटा येत होता..काय आयुष्य असेल तिथल्या मुलींचं.....रोज होणारा शारीरिक, मानसिक त्रास म्हणजे सहनशक्तीची परिसीमा......आपण फक्त शब्दातच मांडू शकतो.......कदाचित तेही अपुरेच आहे...... "सत्यमेव जयते" या आमीर खान च्या कार्यक्रमातही हाच मुद्दा चर्चेला आला होता.......हे सगळं वाचून आणि बघून सुरेश भटांच गाणं आठवलं, "त्या कोवळ्या फुलांचा बाजार पहिला मी"......

Subscribe to RSS - सरत्या अशा या सान्जवेळी...