भाषा

सप्रेम नमस्कार-प्रवेशिका १७-(मिनी)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 09:36

सप्रेम नमस्कार साठी माझं हे पत्र. हे पत्र मला माझ्या नवर्‍याने लिहिलं होतं.

mini_Page_1.jpgmini_Page_2.jpgmini_Page_3.jpgmini_Page_4.jpgmini_Page_5.jpg

विषय: 

सप्रेम नमस्कार-प्रवेशिका १५ क- (मी_आर्या)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 09:01

सुमारे ९ वर्षांपुर्वी माझी मैत्रिण सौ. राजश्री पिंगळे ( शेवाळे) ! हिने लिहिलेले हे पत्र आहे

img163.jpg

विषय: 
शब्दखुणा: 

सप्रेम नमस्कार - प्रवेशिका १५ ब (मी_आर्या)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 08:58

सुमारे १४ वर्षांपूर्वीचे हे पत्र माझी मैत्रीण सौ. राजश्री पिंगळे ( शेवाळे) हिने मला पाठविलेले आहे.

img162.jpg

विषय: 
शब्दखुणा: 

सप्रेम नमस्कार- प्रवेशिका १५ अ (मी_आर्या)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 08:56

माझ्याकडे असलेल्या सर्वात जुन्या पत्रांपैकी हे २३एप्रिल १९९५ चे माझ्या मैत्रीणीच्या वडीलांनी माझ्या वडीलांना लिहीलेले पत्र. ७ दिवसांनी म्हणजे ३० एप्रिल १९९५ ला माझे वडील कृषी महाविद्यालयातुन रिटायर्ड होणार होते, म्हणुन लिहीलेले हे पत्र. विशेष म्हणजे दोघांनी एकमेकांना पाहिलेले सुद्धा नाही.

img160.jpgimg161.jpg

विषय: 
शब्दखुणा: 

सप्रेम नमस्कार-प्रवेशिका १४ ब- (स्वाती_आंबोळे)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 08:53

काल्पनिक पत्र

sn1.jpgsn2.jpgsn3_0.jpgsn4.jpgsn5.jpg

विषय: 
शब्दखुणा: 

सप्रेम नमस्कार- प्रवेशिका १४ अ (स्वाती_आंबोळे)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 08:51

मला पूर्वी आलेलं एक पत्र.... Happy

pl_letter.jpg

विषय: 

सप्रेम नमस्कार -प्रवेशिका १६- (बस्के)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 08:49

’सप्रेम नमस्कार’ साठी हे पत्र पाठवत आहे. माझ्या आईने मला लग्न झाल्यावर लिहीले होते.

_सप्रेम नमस्कार१.jpg_सप्रेम नमस्कार२.jpg

विषय: 
शब्दखुणा: 

सप्रेम नमस्कार - प्रवेशिका १३ (लालू)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 08:45

वाचकहो,
सप्रेम नमस्कार!

या उपक्रमासाठी दोन पत्रे दिली आहेत. पहिले पत्र माझ्या वयाचे चौदावे वर्ष चालू असताना मी मामेबहिणीला लिहिलेले आहे. तेव्हा आमचा नेहमी पत्रव्यवहार व्हायचा. त्यातले हे एक पत्र काही वर्षांनी मामाला सापडले आणि ते त्याने आठवण म्हणून ठेवायला मला दिले. त्यातले एक पान नातलगांची नावे, माहिती/चौकशी याचे असल्याने ते गाळले आहे. बाकीची तीन पाने देत आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

सप्रेम नमस्कार-प्रवेशिका १२- (स्नेह वंदना)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 08:40

जर्मनीत राहणार्‍या नातेवाईकांना लिहिलेले पत्र.

maneesha letter p1.jpgmaneesha letter p2.jpgmaneesha letter p3.jpgmaneesha letter p4.jpg

विषय: 
शब्दखुणा: 

सप्रेम नमस्कार-प्रवेशिका ११- (साधना)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 08:36

पुण्याला होस्टेलला राहणार्‍या माझ्या मुलीने मला लिहिलेले पत्र आहे. मायबोलीवरील लेख वाचून विद्यार्थांना किती फायदा होतोय हे सांगण्याकरता हे पत्र इथे देत आहे.

1336_001_Page_1.jpg1336_001_Page_2.jpg

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - भाषा