मायबोली गणेशोत्सव २०१२

सुंदर माझा बाप्पा! (उपक्रम) प्रवेशिका (मुदत संपल्यामुळे प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत)

Submitted by संयोजक on 17 September, 2012 - 00:48

या उपक्रमाचे नियम व प्रवेशिका कशा पाठवाव्यात हे पाहण्यासाठी या दुव्यावर जा.

'सुंदर माझा बाप्पा' ह्या मायबोली गणेशोत्सव २०१२ मधील उपक्रमासाठी आलेल्या प्रवेशिका येथे एकत्रित स्वरूपात पहावयास मिळतील.

१) सुंदर माझा बाप्पा! - तोषवी - सानिका
२) सुंदर माझा बाप्पा! - प्रजक्ता_शिरीन - शिरीन
३) सुंदर माझा बाप्पा! - गायत्री१३ - श्रिया

बालचित्रवाणी (उपक्रम) - प्रवेशिका (मुदत संपल्यामुळे प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत)

Submitted by संयोजक on 16 September, 2012 - 22:09

या उपक्रमाचे नियम व प्रवेशिका कशा पाठवाव्यात हे पाहण्यासाठी या दुव्यावर जा.

'बालचित्रवाणी' ह्या मायबोली गणेशोत्सव २०१२ मधील उपक्रमासाठी आलेल्या प्रवेशिका येथे एकत्रीत स्वरूपात पहावयास मिळतील.

१) बालचित्रवाणी - सानिका - तोषवी
२) बालचित्रवाणी - आरोही - गजानन
३) बालचित्रवाणी - सावलीची बाहुली - सावली

गणपती बाप्पांची सुंदर चित्रे - कंसराज

Submitted by संयोजक on 16 September, 2012 - 21:47

मायबोली परिवारातील एक चित्रकार कंसराज यांनी खास मायबोली गणेशोत्सव २०१२ करता काढलेले गणपतीचे चित्र!

Ganapati-1.JPG

बालचित्रवाणी - सानिका (तोषवी)

Submitted by संयोजक on 16 September, 2012 - 21:27

बालचित्रवाणी - आरोही (गजानन)

Submitted by संयोजक on 16 September, 2012 - 21:23

गणेशोत्सवाच्या गप्पाटप्पा !

Submitted by संयोजक on 16 September, 2012 - 15:39

2012_saina-gp.jpgप्रसंग : सायना नेहवाल (सा ने) आणि पुल्लेला गोपीचंद (पु गो) लंडनहून परत येताहेत...

सा ने : दमले बुआ... एक तर खेळ खेळ खेळायचं, हिला हरव, तिला हरव...वर जरा मनासारखं खायला मिळेल तर तेही नाही. तिथे तुमची मेली ती शिस्त आडवी येते सारखी.
पु गो : मान्य. पण म्हणून तर टिकलीस ना.
सा ने : हे बरीक खरं हं गुर्जी. पण..पण.. आता मला खूप भूक लागली आहे... अब नही मै रुकुंगी, सारे बंधन तोड दुंगी, सारा जंक फूड खाउंगी... हिहाहाहा...

विषय: 

स्वरचित आरत्या, स्तोत्रं, श्लोक

Submitted by संयोजक on 16 September, 2012 - 14:56

ArtiCollage2.jpg
प्रकाशचित्रे शुगोलकडून साभार

नमस्कार मंडळी,

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची | नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ||

दरवर्षी आपण या आरतीद्वारे श्रीगणेशाची आराधना करत असतो. आरत्या आणि गणेशोत्सवाचं अगदी अतूट नातं आहे. मग आपल्या मायबोलीचा गणेशोत्सव याला कसा अपवाद असेल? चला तर मंडळी, मायबोली गणेशोत्सव २०१२ चे निमित्त साधून आपल्या स्वरचित आरत्या, भक्तीमय कवनं, स्तोत्रं इथे लिहूया आणि मायबोलीकरांची प्रार्थना बाप्पापर्यंत पोचवूया.

विषय: 

प्रकाशचित्रांचा झब्बू - असावे घरकुल आपुले छान!!

Submitted by संयोजक on 16 September, 2012 - 14:16

घर! घर देता का कुणी घर? ही आर्त हाक असते प्रत्येक सजीवाची. मग ती मानवजातीची असो वा प्राणीसृष्टीची.
वास्तव्य कायमचे असो वा तात्पुरते, चिऊकाऊचे असो वा राजाचे, स्वप्नातले असो वा खरे--- घरकुल आपुले हे हवेच!
तर लोकहो, बांधा झब्बू आपल्या तुपल्या घरकुलांचे!!!

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद असणे गरजेचे आहे.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.

विषय: 

कल्पकता संयोजकांची-१ (दवंड्या, जाहिराती आणि रिक्षा) - मायबोली गणेशोत्सव २०१२

Submitted by संयोजक on 15 September, 2012 - 18:32

यावर्षीच्या तिन्ही दवंड्या आणि जाहिराती आवडल्या, कल्पक वाटल्या असे बर्‍याच मायबोलीकरांनी आम्हाला सांगितले. या सगळ्याच जाहिराती इथे एकत्रीत स्वरूपात देत आहोत.

१) दवंडी पहिली

2012_Davandi_1_final.jpg

व्यंगचित्रे - भाऊ नमसकर - भाग ३

Submitted by संयोजक on 15 September, 2012 - 18:28

मायबोली परीवारातील श्री. भाऊ नमसकर यांनी गणेशोत्सव २०१२ करता काढलेली व्यंगचित्रे

goligalee2.JPG

*******************************************************************************************************

promise.JPG

Pages

Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २०१२