मायबोली गणेशोत्सव २०१२

मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम्-फ्रूट कटलेट-तिखट-जागू

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 September, 2012 - 10:19
लागणारा वेळ: 
३० मिनिटे
पाककृती प्रकार: 

बालचित्रवाणी - श्रिया - गायत्री १३ (गाणे)

Submitted by संयोजक on 25 September, 2012 - 10:18

बालचित्रवाणी - श्रिया - गायत्री १३ (गोष्ट)

Submitted by संयोजक on 25 September, 2012 - 10:18

बालचित्रवाणी - श्रिया - गायत्री १३ (श्लोक)

Submitted by संयोजक on 25 September, 2012 - 10:18

बालचित्रवाणी - शिरीन- (प्राजक्ता_शिरीन)

Submitted by संयोजक on 25 September, 2012 - 10:04

सुंदर माझा बाप्पा! - सस्मित - कावेरी

Submitted by सस्मित on 25 September, 2012 - 03:11

sundar maza bappa.jpg

कावेरी - वय ६ वर्षे १० महिने

माझे योगदानः चित्राची प्रिंटाउट काढणे आणि स्कॅन करुन इथे अपलोड करणे.

विषय: 

गणपतीचे चित्र - डॅफोडिल्स

Submitted by संयोजक on 24 September, 2012 - 14:47

मायबोली परिवारातील डॅफोडिल्स यांनी खास मायबोली गणेशोत्सव २०१२ करता काढलेले गणपतीचे चित्र!

ganesha small.jpg

सुंदर माझा बाप्पा! - मंजूडी - नीरजा

Submitted by मंजूडी on 24 September, 2012 - 02:26

Neeraja Chitra.jpg

पाल्याचे नाव - नीरजा
वय - साडेसहा वर्ष
माझे योगदान - चित्राची प्रिंटआऊट काढून दिली आणि तिने रंगवलेल्या चित्राचा फोटो इथे अपलोड केला. चित्राचा फोटो नीरजेनेच काढलेला आहे.

भजन - सरोज कोले

Submitted by संयोजक on 23 September, 2012 - 18:23

स्पर्धेकरता नसलेले तों. पा. सु. - कपकेक्स, डोनट्स, कॅन्डीज - लारा (मामी)

Submitted by मामी on 23 September, 2012 - 11:34

हे स्पर्धेसाठी नाही, बालविभागातला उपक्रम आहे.

मला माहित आहे की या स्पर्धेत केवळ १२ वर्षानंतरची मुलंच सहभागी होऊ शकतात. मी हे लेकीला (वय वर्षं पावणेदहा) समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला. पण तिला ते अजिबात पटलं नाही. 'तुम्ही सगळे mean आहात.' असं लेबल आपल्याला लावण्यात आलं. शेवटी मी तिला कबुल केल्याप्रमाणे तिनं केलेले क्लेचे कपकेक्स इथे टाकत आहेत. हे स्पर्धेत धरण्यात येणार नाहीत याची पूर्ण कल्पना आहे. Happy

विषय: 

Pages

Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २०१२