तों.पा.सू. - ब्राऊन राईस नूडल्स - sonalisl
ब्राऊन राईस नूडल्स विथ व्हेजीटेबल्स
साहित्य : रबर बँड(१ पाकिट), कात्री, रंगपेटी, Crayon(हिरवा,केशरी,लाल्), लायटर, Nail Enamal, Fevicol, Thermocol, खोड-रबर.
ब्राऊन राईस नूडल्स विथ व्हेजीटेबल्स
साहित्य : रबर बँड(१ पाकिट), कात्री, रंगपेटी, Crayon(हिरवा,केशरी,लाल्), लायटर, Nail Enamal, Fevicol, Thermocol, खोड-रबर.
साहित्यः
प्लेटमधील खाद्य पदार्थांकरता: पॉलिमर क्ले, लिक्विड पॉलिमर क्ले, क्लिअर ग्लू, कलर्ड चॉक्स
बाटलीतल्या रेड वाईनकरता: क्लिअर ग्लू आणि कलर्ड चॉक्स.
प्लेटमधील पदार्थः
खखाव्रत - ग्रूप "याबायका"
ग्रूपमधे सहभागी मायबोलीकरणी:
मंजूडी
कविन
अश्विनी के
-----------
या बायका ना....
’ख’ म्हटलं की खरेदी आणि खादाडी बरोब्बर ओळखतात.
लगबगीने तारीखवेळ ठरवतात. ठिकाण तर ठरलेलंच असतं.
सुपरडुपर हिट्ट
बजेटमध्येही फिट्ट
क्रॉफर्ड मार्केट ते दाणा बाजार
आहेच सगळ्यांचं पेट्ट!
फोनवरून, ईमेलवरून संदेश सर्वदूर पसरतात. ठरलेला दिवस उजाडतो, वेळ समीप येते आणि मुंबईच्या सीएसटी स्टेशनवर उत्साहाची आणि चैतन्याची त्सुनामी येते.
मायबोलीवरच्या मैतरणी जमती स्टेशनी
स्टेशनावरती रंगली गं खरेदीची गाणी ||धृ.||
काय सांगू काय सांगू आमचं क्रॉफर्ड मार्केट मोलाचं
बाळ गाजरे (बेबी कॅरट्स), मटार आणि चिरलेली फरसबी
साहित्यः प्ले डो (लहान मुलांची मॉडेलींग क्ले)
कृती: काय लिहू
माती मळून घेऊन आकार दिले फक्त.