पाण्यावर प्रयोग

Submitted by परागकण on 9 January, 2008 - 21:56

Water

Used saturation feature in picasa to emphasize the orange/red and green colors.

गुलमोहर: 

अरे मला एकदम प्रशांत चे चित्र वाटले! very very impressive!

बापरे ... प्रशांतचं वगैरे नाव घेऊ नको. Happy

परागकण

मस्तच आहे रे फोटो.
पाणी आणि पानांचा रंग जबरी आलाय Happy

पराग,

पाणी तसंच दिसत होतं कि shutter speed ने तो परिणाम साधलाय?

Exposure: 1 sec; Aperture f/25
exposure शी खेळताना काढलेल्या फोटोंपैकी आहे.

प्रतिक्रियांबद्दल आभार !

परागकण

चांगलाच यशस्वी झालाय