???

Submitted by स्वस्ति on 12 August, 2009 - 09:46

आमचा सगळा ग्रुप पाण्यात खेळत असताना मुरुड च्या समुद्रात मी हा फोटो काढला .
तसा काही फार कलात्मक वगैरे नाही , पण माझा एक आवडता फोटो.....

murud.JPG

गुलमोहर: