बाणकोट ची खाडी

Submitted by ladtushar on 9 January, 2008 - 06:22

बाणकोट ची खाडी
DSC00138.jpg
जेथे नदी मिळे सागरा...
DSC00066.jpg

गुलमोहर: 

धन्यावाद,
दुसरा फोटो बाणकोट च्या किल्ल्या वरुन कढला आहे, बाणकोट हा शिवाजी महाराजांचा बावन्नावा कोट (किल्ला) म्हणुन किल्ल्याचे नाव बाणकोट झाले. आणि समोर दिसते ते हरीहरेश्वर आहे. हि सावित्री नदी ची खाडी आहे. खुपच छान देखावा होता खुप वेळ न्याहाळुन पन मन भरत नव्हते!

आहेत फोटो.
कोकणात जावुन फोटो काढण्याची मजा काही औरच.
चहुबाजुने पहाव तिकडे मस्त देखावा असतो Happy