दिवाळी अंक २००९ - घोषणा

Submitted by संपादक on 29 July, 2009 - 15:22

final_ad2.gif

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! वा! दिवाळी अंकाची घोषणा जोरदार झाली आहे. Happy

----------------------------------------
माणसात राहून एकटं पडण्यापेक्षा,
एकटं राहून; एकटं पडण्यात यातना कमी असतात.
----------------------------------------

सिन्ड्रेला, वरच्या मेन्यूबारमधून View > Encoding बघा, ते Unicode आहे की नाही. Unicode करून पान ताजेतवाने करा. दिसायला हवं. तरी नाहीच दिसलं तर सांगा.

मायबोली प्रशासक यावर काम करत आहेत. लवकरच ते पान नीट दिसायला लागेल. चाचणी पूर्ण झाली की आम्ही इथे कळवू तसं.

थोडासा धीर धरा. Happy

आता vishesh.maayboli.com वरचा मजकूर व्यवस्थीत देवनागरीमध्ये दिसू लागला आहे. अजूनही कोणाला अडचण असेल तर कळवा.

साहित्य पाठवण्याची लिन्क ठीक झाली आहे.
(पण मागचा दिवाळी अंक नीट दिसत नाही, फक्त संपादकीयच दिसते)

लिखित साहित्याचे ठीक आहे, पण ऑडिओ, व्हिडिओ कसे, कुठे पाठवायचे, आकार-लांबी मर्यादा किती याची माहिती दिलीत तर बरे होईल. धन्यवाद.

लालुच्या दूसर्‍या परिच्छेदास अनुमोदन. मी तेच लिहायला आले होते. ऑडिओ, व्हिडिओ थोडी अधिक माहिती देणार का ? कुठल्या विषयांवरच्या क्लिप्स घेणार, लांबी, अ‍ॅक्सेप्टेबल फॉरमॅट इ. धन्यवाद Happy

दिवाळी अंकातील दृक्-श्राव्य विभागासंबंधी सूचना आपल्याला http://www.maayboli.com/node/10084 इथे वाचता येतील.

अजून काही अडचण आल्यास कृपया संपादकांशी sampadak@maayboli.com या पत्त्यावर अथवा विचारपुशीतून संपर्क साधावा.

मायबोली गझल कार्यशाळा २ मधल्या निवडक गझला ज्या संग्रहात प्रकाशित झाल्या आहेत, तो कुठे मिळेल????

parnu,

जुने दिवाळी अंक आपल्याला http://www.maayboli.com/node/5245 या दुव्यावर वाचायला मिळतील. २००८ सालचा अंक सध्या मायबोलीच्या नुतनीकरणामुळे उपलब्ध नाही. तो लवकरच उपलब्ध करून दिला जाईल.

आपल्याला काही अडचण / शंका असेल तर कृपया संपादकांशी sampadak@maayboli.com या पत्त्यावर अथवा विचारपुशीतून संपर्क साधावा.

संपादक,

१) पाककृती लिहिण्यासाठी लेखन प्रकार काय निवडावा लागेल? (त्यात पाककृती हा पर्याय नाहिये.)
2) त्या पाककृतीला चित्र जोडता येइल का? कसे?

~साक्षी.

दिवाळी अंकासाठी चित्र [ईमेजीस] अपलोड कां होत नाहीत ? नविन लेखनासाठी अपलोडींग तर सहज होत. तिथे अपलोड केलेली चित्रं दिवाळी अंकासाठी पाठवता येतात का ? कॄपया मदत करावी.
- भाऊ नमसकर

@sakshi3112,

यंदाच्या दिवाळी अंकात लिखित स्वरूपात पाककृतींचा समावेश केलेला नाही.

@Bhau Namaskar,

आपल्या अडचणीवर लवकरच तोडगा काढला जाईल. प्रशासक याबाबत प्रयत्न करत आहेत.

@Bhau Namaskar

आता दिवाळी अंक लेखनात प्रकाशचित्रे टाकता येतील. तिथे असलेली अडचण सोडवली आहे.

Admin:
मी कालच दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवलं होतं पण ते आता माझे सदस्यत्व मधे "दिवाळी अंक साहित्य" ह्या मधे ते दिसत नाहिये (साहित्य post केल्यावर ते तिथे दिसत होतं). कृपया आपण काही खुलासा करु शकाल का?
Thank you

शुमा,
एकदा साहित्य सुपूर्त केले की ते संपादकांना दिसू लागते. ते त्यावर पुढील प्रक्रिया करत असल्याने ते साहित्य लेखकांना दिसत नाही. पण आपल्याला साहित्य मिळाल्याची पोचपावती संपादकांनी दिली असेलच.

वि.सू. - अपूर्ण साहित्य संपादकांना दिसत नाही. फक्त लेखकांना दिसते.

Pages