लाल चाफा

Submitted by अनु शितुत on 27 July, 2009 - 04:33

hua_hin_17.jpg (28.88 KB)
बॅकॉक येथे "हुआ हीन"या जागी बहरलेला लाल चाफा. प्रथमच माबो वर काही पोस्ट करत आहे.
अनु.

गुलमोहर: 

फोटोतला सुवास ऑफीसमधे दरवळला ........ छान आहे.