वाहते पाणी

Submitted by अवल on 27 July, 2009 - 01:25

वाहत्या पाण्याचा फोटो काढण्याचा माझा पहिला प्रयत्न ! माझ्या भाच्याच्या मार्गदर्शनाखाली Happy

flowing_water3.jpg

गुलमोहर: 

शटरस्पीड खुप जास्त स्लो झालय त्यामुळे खुप जास्त स्मुथ इफेक्ट आलाय, तसेच बहुतेक हा फोटो हँडहेल्ड काढला असावा त्यामुळे मागच गवत थोडं हेझी दिसतय. ते आणि शार्प असते तर मजा आली असती. प्रयत्न चांगलाच आहे

छान प्रयत्न आरती. Happy

मस्तच!
मी अजुनही प्रयत्न करतोच आहे Sad माझ्या प्रयत्नात शटर फार स्लो आणि अ‍ॅपॅरचर एकदम छोटे केले तरी प्रकाश भरपुर होतो (overexposed). कुठले फिल्टर वापरले का?

मलापण पाणी ,पाण्याचा फ्लो फार आवडला .