मला आवडणारा पाउस....

Submitted by पल्ली on 6 January, 2008 - 03:40

वा! रिमझिम पाउस चित्र पाहताच पडून गेला. मी भिजले देखिल Happy

सुरेख आलाय फोटो

सुंदर फोटो पाहील्याचं समाधान मिळालं.
मार्तन्ड.

हि तर पाण्याची फुलेच दिसताहेत. अप्रतिम फोटो. तुमचे कलेक्शन इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद पल्ली.

लहान पणी दारात पागोळ्या पाहात
दारात तासन तास बसायचो

तोच क्षण पुन्हा आठ्वला

सुंदरच आहे फोटो

हा कोणि क्लिक केला ?