सुर्यास्त

Submitted by झकासराव on 5 January, 2008 - 11:45

गणपती पुळ्याहुन परत येताना आम्बा घाटात थांबुन काढलेला हा फोटो.

43.jpg

जर मोठी फाइल असेल तर दुसर्‍या साइट वर (पिकासा वर) अपलोड करुन इकडे दिसेल अशी काही व्यवस्था आहे का???
मी प्रयत्न केला पण जमलच नाही?? Sad

माझ्या गणपती पुळ्याचे फोटो खालील लिन्क वर पहा. Happy

http://picasaweb.google.com/zakasrao/TripToGanapatiPuleNearRatnagiri

गुलमोहर: 

picasaweb वरून माहीत नाही पण flickr.com वर फोटो असतील तर त्याची लिन्क इथे (किंवा इतर कुठल्याही साईटवर) देता येते. मी माझे फोटो त्याच पद्धतीने इथे टाकले आहेत.

परागकण

परागकण Happy
तु ते कसे केलेस??
मला ही सांग पाहु. Happy

जर मोठी फाइल असेल तर ...
ती एमएस-पेन्ट मधे ओपन करुन स्टेच करावे (क्नट्रोल+डबलू)५०% टक्के किवा हवे त्या प्रमाणात.

पुळ्याचे फोटो तर सुन्दरच आहेत....