तुझं येणं

Submitted by Godeya on 22 July, 2009 - 10:35

कळल्याच नाही
याच्या कळा

कोणासम नाही
असा आगळा

पडत राहिला
हा घळाघळा

ओघळती जश्या
मौक्तिकमाळा

उशिर काय
अन्
काय लवकर

आला घेवून
धरतीचा लळा

गोदेय...

गुलमोहर: 

व्वा भाई वा किती साधं, पण छान सोप सोप आणि खरं खरं.

मला कुणाचंही वावडं नाही
चांगल्याला चांगलं म्हणावं; शक्य त्याला सुधारून पहावं
कुणी ऐको वा न ऐको; कांहीही करो; मात्र आपण अलिप्त रहावं

छान!

**********************************
लोग कहते थे की ओ मेरे जनाजे पे रोये नही !
मुझे तो खुशी इस बात की,की हमने उन्हे आख्रीर तक रुलाया नही|
गणेश कुलकर्णी (समीप) ९७६४७७३२५७, पुणे-२७
**********************************

ओघळती जश्या
मौक्तिकमाळा

आला घेवून
धरतीचा लळा
>>>> व्वा !! Happy